Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सोलापूर जिल्हा
निवडणूक घोषणांपूर्वीच तणाव; मनसेकडून निवडणूक आयोग कार्यालयाची तोडफोड !
मुंबई : वृत्तसंस्था
मतदार याद्यांमधील कथित घोळामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी कळवा येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड केल्याची गंभीर घटना घडली आहे. राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद…
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवरून विरोधक आक्रमक !
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद आयोजित केली असून, त्यामध्ये जिल्हा परिषद व…
मोठी बातमी : ‘मनरेगा’मधून ‘महात्मा गांधीं’चे नाव काढले जाणार ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकार ग्रामीण रोजगार धोरणात मोठा आणि निर्णायक बदल करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) रद्द करून त्याऐवजी नवीन ग्रामीण रोजगार कायदा आणण्याचा…
राज्यातील 29 महापालिकांसाठी आज निवडणूक बिगुल?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई, ठाणे, पुण्यासह तब्बल 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा आज होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेची जवळपास सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, आज सायंकाळी 4 वाजता मुंबईतील…
थकवा, अशक्तपणावर मात करा; रक्तवाढीसाठी दोनच घटक पुरेसे !
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अनेकांना रक्ताची कमतरता (अॅनिमिया) जाणवते. शरीरात रक्त कमी झाल्यास थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, कामात लक्ष न लागणे अशा अनेक समस्या उद्भवतात. काही वेळा परिस्थिती गंभीर झाल्यास डॉक्टरांना रक्त चढवावे लागते. मात्र,…
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषण : राज्यातील शेतकऱ्यांची ‘या’ दिवसापर्यंत होणार कर्जमाफी !
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे वचन पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली असून, कर्जमाफीचा लाभ केवळ शेतकऱ्यांनाच मिळावा यावर सरकारचा ठाम भर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट…
बाप-लेकाच्या अंदाधुंद गोळीबारात १६ जणांचा दुर्देवी मृत्यू !
सिडनी : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील बॉन्डी बीच येथे रविवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृतांची संख्या वाढून १६ वर पोहोचली आहे. या हल्ल्यात १० वर्षांची चिमुकली मुलगी आणि एका इस्रायली नागरिकाचाही मृत्यू झाला असून, ४५ जण…
जनतेची फसवणूक अन हे ‘वांझोटे अधिवेशन’ ठरले ; महाविकास आघाडीचा हल्लाबोल !
नागपूर : वृत्तसंस्था
येथे पार पडलेल्या सात दिवसांच्या हिवाळी अधिवेशनातून विदर्भातील जनता व शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. अधिवेशन संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत…
कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे ; सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील नागपुर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज रविवारी शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार असून, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांनी…
शिंदे पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार ; प्रकाश आंबेडकरांचा दावा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. "उपमुख्यमंत्री…