Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सोलापूर जिल्हा
मोठी बातमी : देशात होणार पहिली डिजिटल जनगणना ; कोट्यवधीचा बजेट मंजूर !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी तब्बल ११ हजार ७१८ कोटी रूपयांचे बजेट मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे देशात पहिल्यांदाच डिजीटल जनगणना होणार आहे. यासाठी तब्बल ३० लाख कर्मचाऱ्यांना…
राज्यातील मनपाची ‘या’ दिवशी होवू शकते आचारसंहिता लागू !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्याचे हिवाळी अधिवेशन १४ डिसेंबर रोजी संपणार असून त्यानंतर लगेचच महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, १५ डिसेंबरनंतर कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. निवडणूक जाहीर होताच राज्यभर…
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : हजारो लोकांना उपलब्ध होणार रोजगार!
नागपूर : वृत्तसंस्था
राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असून अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांची मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला यांच्यासोबत एक महत्वाची बैठक पार पडली…
सी. बी. खेडगी कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात !
अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संप्पन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. किसन झिपरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्र.…
जरांगे पाटलांच्या संघर्षाला मोठं यश : आठ जिल्ह्यात मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र वाटप !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने मोठे आंदोलन केले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दोनदा मोर्चा धडकला. त्यानंतर मराठा समाजाला कुणबी दाखले मिळावेत…
महायुतीच्या दोन्ही नेत्यांची झाली भेट अन महापालिकेची रणनीती ठरली !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबरला जाहीर झाल्यानंतर राज्यातील महापालिका निवडणुकांचे पडघड वाजण्याची शक्यता आहे. तशा हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या निवडणुकांना सामोरे…
पहाटेच्या सुमारास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन !
लातूर : वृत्तसंस्था
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर (वय 91) यांचे लातूर येथे आज पहाटे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. लातूर येथील त्यांचे निवासस्थान देवघर येथे त्यांच्यावर उपचार…
‘तुमचा पैसा, तुमचा अधिकार’ : मोदी सरकारचे महत्वपूर्ण पाऊल !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील लाखो नागरिकांचे बँका, विमा कंपन्या आणि वित्तीय संस्थांमध्ये पडून असलेले १ लाख कोटी रुपयांहून अधिक ‘दावा न केलेले’ पैसे त्यांच्या कायदेशीर मालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल…
महाराष्ट्राला इशारा : राज्यातील 14 जिल्ह्यांना आयएमडीचा यलो अलर्ट !
मुंबई : वृत्तसंस्था
यंदाच्या मान्सूनमध्ये अतिवृष्टी, पुर आणि अवकाळी पावसाने महाराष्ट्रात मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी खरीप हंगाम हातातून गेला, तर काही भागांत पुराचे पाणी घरात घुसल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाले. पावसाचा धोका आता कमी झाला असला…
…लाज वाटली पाहिजे अमित शहांना ; उद्धव ठाकरेंचा पलटवार !
नागपूर : वृत्तसंस्था
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असून आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अधिवेशनाला हजेरी लावली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांना सध्या सुरू असलेल्या अधिवेशनावर भाष्य केले. तसेच या अधिवेशनातून विदर्भासाठी काय…