ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

सोलापूर जिल्हा

मोठी बातमी : विधीमंडळात खुर्चीवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद !

नागपूर : वृत्तसंस्था राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष अपेक्षित असताना महाविकास आघाडीच्या तंबूतच खुर्चीवरून वाद सुरू आहे. विधीमंडळातील आसन व्यवस्थेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये…

डीआरआयची मेगा कारवाई ; १९२ कोटींचा मेफेड्रोन कारखाना उद्ध्वस्त !

वर्धा : वृत्तसंस्था महसूल गुप्तवार्ता संचालनालयने विदर्भातील वर्धा जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वात मोठी अमली पदार्थविरोधी कारवाई करत 192 कोटी रुपयांचा मेफेड्रोन निर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला आहे. ‘ऑपरेशन हिंटरलँड ब्रू’ या कोडनेमखाली…

खळबळजनक : नागपुरात अधिवेशनावेळी आत्मदहनाचा प्रयत्न !

नागपूर : प्रतिनिधी नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी यशवंत स्टेडियम परिसरात एक धक्कादायक घटना घडली. पुण्यातील SRA प्रकल्पातील गैरव्यवहारांना न्याय मिळत नसल्याच्या आरोपांवरून येथे आंदोलनासाठी आलेल्या सीताबाई धांडे…

सोलापूर जिल्ह्यातून मोठी बातमी : महाविकास आघाडीत ‘मनसे’ला स्थान !

सोलापूर : वृत्तसंस्था  गेल्या काही महिन्यापासून महाविकास आघाडीत मनसे येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु असताना आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याची शक्यता असून, या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष…

नर्तकीसोबतच्या वादातून विवाहित तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

धाराशीव : वृत्तसंस्था जिल्ह्यातील चोराखळी येथे रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 25 वर्षीय विवाहित तरुणाने नर्तकीसोबत झालेल्या वादातून रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव अश्रूबा…

मोदींविरोधात लढता येतं, पण महाराष्ट्रात भीतीचं राज्य ; खा.सुळे यांचा हल्लाबोल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशातील लोकशाही प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना सुळे यांनी महाराष्ट्रातील…

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय : आईच्या जातीवरूनही मिळेल ‘या’ जातीचे प्रमाणपत्र!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशात सध्या सुप्रीम कोर्टानं दिलेल्या मोठ्या निर्णयाची जोरदार चर्चा सुरु आहे. आईच्या जातीच्या आधारावर मुलीला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्यास सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. वडील अनुसुचित जातीचे नसतानाही…

आरोपी सुटला तर जिल्हा बंद, मग महाराष्ट्र बंद ; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट इशारा !

बीड : वृत्तसंस्था  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाले असताना, सरकारने आरोपींना एका वर्षात फाशी देण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्यामुळे मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी…

शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखू-अंमली पदार्थ विक्रेत्यांवर ‘मकोका’;…

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात होणाऱ्या अवैध व्यवहारांवर सरकारने अधिक कठोर पद्धतीने अंकुश लावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की, शैक्षणिक…

महायुतीत पुन्हा एकदा डोकेदुखी वाढणार : लाडक्या बहिणींसाठी निधी वळवला !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करण्यात आली असून, सामाजिक न्याय, महिला व बाल विकास आणि आदिवासी विकास अशा महत्त्वाच्या विभागांकडून कोट्यवधींचा निधी या योजनेकडे वळवण्यात आला…
Don`t copy text!