Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सोलापूर जिल्हा
इंदू मिल येथील आंबेडकर स्मारकाला वेग ; एक वर्षात काम पूर्ण करण्याचा सरकारचा निर्धार !
मुंबई : वृत्तसंस्था
इंदू मिल परिसरात उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक येत्या महापरिनिर्वाण दिनापूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. चैत्यभूमी येथे…
कौतुकास्पद : भारतातील सर्वात लहान जलतरणपटू ठरून इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव !
रत्नागिरी : वृत्तसंस्था
अवघी नऊ महिन्यांची असल्यापासून रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात पोहायला सुरुवात करणार्या रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी येथील वेदा परेश सरफरे हिचा प्रवास आता फक्त 1 वर्ष 9 महिन्यांची असताना इंडियन बुक ऑफ…
‘लाडकी बहीण’ लाभार्थ्यांना वर्षाअखेरीस दुहेरी आनंद ?
मुंबई: वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने सत्ता स्थापन करण्यापूर्वी लाडकी बहीण योजना राबविली होती आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थ्यांसाठी वर्षाअखेरीस मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात ₹1500 नाही,…
लग्नसराईत सोन्याचा ‘सुवर्ण’ झटका : दर पुन्हा भडकले; चांदी मात्र स्वस्त !
मुंबई : वृत्तसंस्था
लग्नसराईचा मोसम नेहमीच सोन्याच्या व्यवहाराला चालना देतो. मात्र यंदा वाढत्या दरांनी ग्राहकांची मोठी धांदल उडवली आहे. आधीच चढे भाव असताना आज पुन्हा एकदा सोन्यात लक्षणीय वाढ नोंदवली गेली.
२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या…
“जनतेला संघर्ष, सरकारला फक्त कौतुक” : कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त सत्ताधारी पक्षाकडून उपलब्धी मांडल्या जात असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज…
मोठी बातमी : २१ डिसेंबरलाच लागणार नगरपालिका–नगरपंचायत निवडणुकांचा निकाल !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल यापूर्वी ठरल्याप्रमाणे 21 डिसेंबर रोजीच घोषित करण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. मुंबई उच्च…
ज्येष्ठ अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक : उपचारांसाठी शिर्डी संस्थानकडून 11 लाखांची मदत मंजूर !
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईतील ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती चिंताजनक असून ते गेल्या काही महिन्यांपासून उपचार घेत आहेत. ‘शिर्डी के साईं बाबा’ (1977) या चित्रपटातील साईबाबांच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले. सध्या सेप्सिस या…
गृह–वाहन कर्ज ग्राहकांसाठी खुशखबर : RBI ने रेपो दर 5.25% केला कपात !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात 0.25% कपात करून तो 5.25% केला आहे. मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या 3 ते 5 डिसेंबर दरम्यान झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 5 डिसेंबर रोजी…
शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा : आता सर्व कामकाजासाठी वैध डिजिटल सातबारा
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील भू-अभिलेख प्रणालीत मोठा बदल करत महसूल विभागाने डिजिटल सातबारा उताऱ्याला पूर्ण कायदेशीर मान्यता दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि…
एसटी बस आणि ट्रकची जबर धडक : तीन ठार तर १४ जण जखमी !
यवतमाळ : वृत्तसंस्था
महामार्गावर वेग आणि ओव्हरटेकच्या नादात होणाऱ्या मृत्यूंचा प्रश्न पुन्हा तीव्र झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात आता हृदयद्रावक घड्त्ना घडली आहे. मारेगाव तालुक्यातील जळका फाट्याजवळ चंद्रपूर–यवतमाळ महामार्गावर रात्री आठच्या…