Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सोलापूर जिल्हा
विरोधी पक्षनेते पदासाठी दोन सरप्राइजिंग नावांची जोरदार चर्चा; निर्णयाकडे लक्ष
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू असून काल ८ डिसेंबर रोजी अधिवेशनचा पहिला दिवस संपल्यानंतर आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांसाठी मविआकडून अनुक्रमे…
अधिवेशनात खळबळ : आमदाराच्या पैशांच्या गड्ड्यांचा व्हिडिओ; दानवे यांचा सरकारवर थेट आरोप !
नागपूर : वृत्तसंस्था
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. दानवे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या…
सरकार इतके घाबरले आहे की ते… ; महायुतीवर आदित्य ठाकरेंचा घणाघात !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावर सरकारवर टीका करत, सत्ताधारी सरकारला नागरिकांशी संबंधित बाबींवर विधिमंडळात चर्चा नको आहे. राज्य सरकार भीतीने काम करत आहे.…
हिवाळ्यातील निस्तेज त्वचेला गुडबाय : पार्टीपूर्वी करा हे 6 सोपे उपाय !
क्रिसमस आणि न्यू इयरच्या पार्टीचं आकर्षण वर्षभर असतं. या खास दिवसांत प्रत्येकाला आपला लुक ग्लोइंग, फ्रेश आणि सगळ्यांपेक्षा वेगळा दिसावा असं वाटतं. पण पार्टीच्या दोन दिवस आधी स्किन केअर सुरू केल्याने जादू होत नाही. विशेषतः हिवाळ्यात त्वचा…
इंडिगोची छत्रपती संभाजीनगर-मुंबई-बेंगळूरू विमानसेवा ‘या’ तारखेपर्यत स्थगित !
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
पर्यटन हंगामाच्या ऐन गर्दीत छत्रपती संभाजीनगर शहराची मुंबई आणि बेंगळूरू मार्गावरील महत्त्वपूर्ण विमानसेवा १५ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय इंडिगो प्रशासनाने घेतला आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे पर्यटन…
वंदे मातरमवर संसदेतील जोरदार चर्चा ; मोदींचा नेहरू-काँग्रेसवर थेट निशाणा !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
१९३७ मध्ये मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीगने (स्वातंत्र्यापूर्वी) वंदे मातरमविरुद्ध मोहीम राबवली. परंतु काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरूंनी त्यांना विरोध करण्याऐवजी वंदे मातरमची चौकशी सुरू केली. ते…
यूपीएससी उत्तीर्ण कु. रोहिणी उणदे यांचा रोटरी क्लबतर्फे सत्कार
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी परीक्षेत यश संपादन करून भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा , वर्ग–1 अधिकारी म्हणून निवड झालेल्या कु. रोहिणी इरणा उणदे यांचा तोरसकर परिवार आणि रोटरी क्लब अक्कलकोट यांच्या संयुक्त…
मराठवाड्यात पिकं उद्ध्वस्त तरी देखील ३० टक्के शेतकरी मदतीपासून वंचित !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. निधीही उपलब्ध करून देण्यात आला असतानाही महसुली यंत्रणेच्या कासवगतीमुळे मदत वाटपाचा…
‘या’ पक्षातील आमदार करणार तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी !
नागपूर : वृत्तसंस्था
नागपूरमध्ये आजपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे या अधिवेशनात भाजप आमदाराकडून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची…
‘त्या’ आरोपींच्या जबाबात धनंजय मुंडे यांचे नाव ; जरांगे पाटलांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील अनेक दावे करीत असताना आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. मी चांगले काम करत असल्याने माझ्यावर जळणारे लोक माझा घातपात करण्याच्या तयारीत…