ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

सोलापूर जिल्हा

जीवदानी मंदिरात बनावट लग्नाचा डाव; शाळकरी मुलीवर अत्याचार

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील वसई-विरार परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शाळकरी मुलीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. विरारच्या प्रसिद्ध जीवदानी मंदिरात नेऊन गळ्यात मंगळसूत्र बांधून आपले लग्न…

बीडच्या राजकारणात मोठी उलथापालथ; शरद पवारांना धक्का तर शिंदेंची ताकद वाढली !

बीड : वृत्तसंस्था जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. केज मतदारसंघाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत…

शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? ; शिंदेंचा ठाकरेंना इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबईचा महापौर कोणाचा होणार? यावरून कमालीची गुप्तता आणि रस्सीखेच पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व २९ नगरसेवकांना वांद्रे येथील 'ताज लँडस् एन्ड' या…

महापालिका कमिशनचा धंदा नाही” : नवनिर्वाचित नगरसेवकांना मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

पुणे : वृत्तसंस्था महापालिका हे आपले कमिशन नाही आणि महापालिका हा आपला व्यवसायही नाही. पालिका हे आर्थिक, सामाजिक विकासाचं माध्यम आहे. त्यामुळे पारदर्शकपणे, प्रामाणिकपणे काम पार पाडणे आवश्यक आहे. कोणी कितीही मोठा असला, तरी कोणाचाही उन्माद,…

अक्कलकोटला निघालेल्या भाविकांच्या कारचा चुराडा, ५ ठार !

सोलापूर : वृत्तसंस्था पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक अपघात घडून अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून…

महायुतीचा महापालिकांत दणदणीत विजय; अमोल मिटकरींची बॅलेट पेपरची मागणी

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालांमध्ये भाजप-शिंदेसेना युतीने २४ महापालिकांवर वर्चस्व मिळवले असून, ९…

सोलापुरात भाजपचा झेंडा! देशमुख पुत्रांचा 11 हजार मतांनी दणदणीत विजय

सोलापूर : (प्रतिनिधी) राज्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर महापालिकेच्या निकालांनी राजकीय चित्र स्पष्ट केलं असून, सोलापुरात भाजपने बहुमताचा आकडा गाठत मोठं यश मिळवलं आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 2 कडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मनसेचे युवा…

ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपल्यामुळेच एकत्र; शहाजीबापूंचा टोला

सोलापूर वृत्तसंस्था : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप–प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. दोन्ही ठाकरे बंधूंचं राजकीय अस्तित्व संपलं असल्यामुळेच हे लोक एकत्र आले आहेत, असा जोरदार टोला शिवसेना नेते शहाजीबापू पाटील यांनी लगावला आहे.…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या सभा

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १० जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर आहेत. हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर शनिवारी दुपारी १२.३० वाजता सभा होणार आहे. २०१७ साली झालेल्या सोलापूर…

मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येने राज्य हादरले; अमित ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

सोलापूर प्रतिनिधी : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत सोलापुरात घडलेली मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेला हादरवणारी ठरली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीच हा…
Don`t copy text!