ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

कोण कोणाला भेटलं तरी २०२४ला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन होणार – देवेंद्र फडणवीस

नागपूर : काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बंद दरवाज्याआड चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे.…

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता ८ लाख…

मुंबई, दि. 12 : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरिता आता विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असल्याची…

पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांसाठी खर्च करण्याचा आदेश जारी, उपमुख्यमंत्री अजित पवार…

मुंबई, दि. २५: ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांवर खर्च करण्यास मंजूरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. उपमुख्यमंत्र्यांकडील बैठकीत निर्णय…

केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीतर्फे अक्कलकोटमध्ये आंदोलन

अक्कलकोट, दि.१७ : भाजपशासित केंद्र सरकारकडून वारंवार पेट्रोल, डिझेल आणि खताची दरवाढ केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार सोमवारी अक्कलकोटमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने जाहीर निषेध…

पदवीधर आमदार अरुण लाड यांनी त्यांच्या स्वीय निधीतील तब्बल एक कोटींचा निधी वैद्यकीय सुविधेसाठी दिला

सोलापूर - ( प्रतिनिधी ) - पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या स्वीय निधीतून सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यात तब्बल एक कोटी रुपयांचे ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेटर आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करणेत आले आहेत. कोरोनाचा…
Don`t copy text!