ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भाजप पुढची शंभर वर्षे सत्तेत येणार नाही – शिवसेना खासदार संजय राऊत

मुंबई : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल शरद पवार यांच्या मुंबईतील सिव्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. उभय नेत्यांमध्ये वीस मिनिटं चर्चा झाली होती. या भेटीनंतर राज्यात राजकीय चर्चांना चांगले उधाण आले आहे. या…

आर्थिक दृर्बल घटकांसाठीच्या आरक्षण आदेशात सुधारणा;एसईबीसी’तील पात्र लाभार्थ्यांनाही मिळणार…

मुंबई, दि. 31 : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश व शासन सेवेतील सरळ सेवेच्या नियुक्त्यांमध्ये 10 टक्के आरक्षण लागू करण्यात आले असून यामध्ये सुधारित आदेश आज काढण्यात आले आहेत. आता…

कोरोना काळात मुंबईची गती आणि विकासाचा वेग मंदावला नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. ३१: राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आलेल्या दुसऱ्या लाटेतही कडक निर्बंध असताना विकासाचा वेग मंदावला नाही. मुंबई शहराला दिशा आणि वेग देणाऱ्या नव्या पिढीच्या विचारांना प्रत्यक्षात उतरविण्यात आल्याने मेट्रोचं काम आखीव रेखीव आणि…

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले!अजूनही वेळ गेली नाही, तातडीने पाऊले उचला…

मुंबई, 31 मे : केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आणि त्यामुळे आता महाराष्ट्रात यापुढे होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजासाठी एकही जागा राखीव असणार नाही. महाविकास…

मुंबईतील मेट्रो 2A आणि मेट्रो 7 ला मुख्यमंत्र्यांनी दाखविला हिरवा झेंडा

मुंबई : बहुचर्चित मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या मार्गावर मेट्रोच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखविला. यामुळे पश्चिम उपनगरात राहणाऱ्या लोकांना प्रवासी वाहतुकीसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.…

ब्रेकिंग…! ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू; कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या…

मुंबई दि ३०: ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत.…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असून राज्यातील लॉकडाऊन हटणार का? याची विचारणा केली जात आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. आज रविवारी…

मत्स्य व्यावसायिकांना ठेका रक्कम भरण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ – मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम…

मुंबई, दि. २८ : कोरोना (COVID-19) संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत.…

राज्याच्या आरोग्य यंत्रणेत ४४२ नवीन रुग्णवाहिका दाखल;उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे दि.28 :- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत ४४२ रुग्णवाहिका दाखल झाल्या असून सर्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांना या ४४२ रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात येणार आहे. आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात…

आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा

पुणे, दि. 28 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपण सामना करत आहोत. राज्यातील कोरोना संसर्गाचा आलेख कमी होत असला तरी तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह, वारकऱ्यांच्या आरोग्याचा विचार…
Don`t copy text!