ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

accident

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा अपघात : तिघांचा मृत्यू

अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील समृद्धी महामार्गावर नेहमीच अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. अमरावती…

पूलाचा कठडा तुटल्याने बस कोसळली : १२ जणांचा मृत्यू

नेपाळ : वृत्तसंस्था नेपाळच्या मध्य पश्चिममधील डांग जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशीरा नदीवरील पूलाचा कठडा तोडून पाण्यात कोसळलेल्या बस अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी…

पिकसाठी निघाले बसचा भीषण अपघात : १२ जण ठार तर २५ जखमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात नव्या वर्षाचे स्वागत होत असतांना अनेक ठिकाणी अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहे. नुकतेच आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात बुधवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १२…

पुण्याच्या रस्त्यावर पाच गाड्या एकमेकांना धडकल्यात !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरात गेल्या काही महिन्यापासून सातत्याने अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच पुण्यातील कात्रज बोगद्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकूण पाच गाड्या एकमेकांना धडकल्यात. सध्या बोगद्यातील या गाड्या…

एक्सेल तुटल्याने बस उलटली : २२ प्रवासी जखमी !

अहमदनगर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील संगमनेर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस पिंपरणे गावाच्या शिवारात आली असताना धावत्या बसचे एक्सेल तुटले, त्यानंतर बस उलटून झालेल्या अपघातात बसमधील ४८ प्रवाशांपैकी २२ प्रवासी जखमी झाले.…

धुक्यामुळे तिहेरी अपघात : ८ ठार तर अनेक जखमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या अपघातात ८ ठार तर अनेक जण जखमी झाले. उन्नाव जिल्ह्यात आग्रा-लखनौ एक्स्प्रेसवर बुधवारी पहाटे कंटेनर ट्रकला ३ बस व २ कारने पाठीमागून धडक…

सोलापूर जिल्ह्यात भीषण अपघात : चौघे ठार तर सहा जखमी !

सोलापूर : वृत्तसंस्था वर्ष अखेर असतांना अनेक नागरिक पर्यटन व धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी जात असतात, या भेटी दरम्यान अनेक महामागार्वर अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने…

सोलापूर विद्यापीठासमोर भीषण अपघात : अकरावीच्या विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर विद्यापीठासमोर दि.२३ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास भरधाव कारने रिक्षाला मागून धडक दिल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू, तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. यात भाग्यश्री…

बसखाली चिरडून तीन तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

बार्शी: वृत्तसंस्था  बार्शी-धाराशिव मार्गावरील तांदुळवाडी नजीक एसटी बसने स्कूटीला चिरडल्याने स्कूटीवरील तीन युवक जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवार, दि. २१ डिसेंबर रोजी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या भीषण अपघातात कार्तिक रोहीत यादव (वय…

सहलीला जात असतांना बसचा भीषण अपघात : शिक्षकाचा मृत्यू तर ५ विद्यार्थी जखमी !

सोलापूर : वृत्तसंस्था हिवाळ्याचे दिवस सुरु असल्याने अनेक शाळेत सहलीचा प्लान होत आहे. अशीच सहल देखील इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी शैक्षणिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन जात असतांना रस्त्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस…
Don`t copy text!