राष्ट्रवादीला मोठा धक्का : डाॅ. धवलसिंह मोहिते पाटलांचा उद्या काॅग्रेसमध्ये प्रवेश
सोलापूर | अकलूज येथील डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील उद्या आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह काॅग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
राज्य कुस्तीगिर संघटनेचे उपाध्यक्ष असलेले डाॅ.…