कार व ट्रकचा भीषण अपघात, चौघा मित्रांवर काळाचा घाला
लातूर, वृत्तसंस्था
कार व ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना अंबाजोगाईनजीक वाघाळा येथे मंगळवारी पहाटे घडली. यात तिघांचा जागीच मृत्यू तर एकाचा रूग्णालयात मृत्यू झाला. दौंड येथे सीआरपी पोलीस भरतीत मित्राची निवड झाली. त्यामुळे…