माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन
नवी दिल्ली, वृत्तसंस्था
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे काल (२६ डिसेंबर) निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना…