लहान मुलांच्या भांडणात महिलेला मारहाण !
सांगोला : प्रतिनिधी
भावकीतील लहान मुलांच्या झालेल्या भांडणात दीर भावजईने मिळून महिलेला शिवीगाळ करून चावा घेत कोयत्याने मारून जखमी केले. ही घटना २ डिसेंबर रोजी सकाळी ८ च्या सुमारास गावडेवाडी नं. २ (जवळा), ता. सांगोला येथे घडली.…