ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Pune

राज्यातील ‘या’ शहरात दिसला तरस : सावध राहण्याचा इशारा !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून देशातील अनेक राज्यात व शहरात रस्त्यावर वन्यप्राण्यांचा वावर दिवसेंदिवस आढळून येत आहे. ग्रामीण भागात रस्त्यावर वाघ, बिबट्या अनेकदा दिसतात. मात्र, आता या वन्य प्राण्यांचा वावर शहरातदेखील वाढताना…

आम्ही केलेल्या प्रयोगाची इतिहासात नोंद होणार : मुख्यमंत्री !

पुणे : वृत्तसंस्था नाटकाच्या प्रयोगाप्रमाणे राजकारणात देखील काही धाडसी प्रयोग होत असतात. आम्ही दीड वर्षांपूर्वी केलेल्या प्रयोगाची इतिहासात नोंद होईल. सत्ताबदलाचा पहिला अंक पार पडला. कारभाराचा दुसरा अंक सुरू असून निवडणूक निकालानंतर तिसरा…

उपमुख्यमंत्री समोर आमदाराची दादागिरी : पोलिसाच्या कानशिलात लगावली !

पुणे : वृत्तसंस्था भाजपचे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी पुण्यातील ससून रुग्णालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच दादागिरी करत पोलिसाच्या कानशिलात लगावल्याने प्रचंड गोंधळ झाला. याप्रकरणी पुणे शहर पोलीस…

मोठी बातमी : पुण्यात कुख्यात गुंड मोहोळवर गोळीबार !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरात गेल्या काही वर्षापासून अनेक गुन्हेगारी घटनेमुळे चर्चेत येत असतांना नुकतेच कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर काेथरुड परिसरातील सुतरदार याठिकाणी दुचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखाेरांनी गाेळीबार केल्याची…

पुण्याच्या रस्त्यावर पाच गाड्या एकमेकांना धडकल्यात !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरात गेल्या काही महिन्यापासून सातत्याने अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच पुण्यातील कात्रज बोगद्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकूण पाच गाड्या एकमेकांना धडकल्यात. सध्या बोगद्यातील या गाड्या…

पुण्यात १० सिलिंडरचा स्फोट !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात सिलिंडरचे स्फोट झाल्याच्या घटना घडत असतांना नुकतेच पुणे शहरातून देखील अशीच एक बातमी समोर आली आहे. पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या भिंतीजवळच सिलिंडरचे स्फोट झाला असून एकामागोमाग १० सिलिंडरचा…

आता सरकार ठेवणार खासगी बालवाड्यांवर नियंत्रण !

पुणे : वृत्तसंस्था राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार पूर्वप्राथमिक शिक्षणात समानता आणण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी बालवाड्यांची मान्यता, किमान सुविधा, अभ्यासक्रम यासंदर्भात नियंत्रण आणण्यासाठीच्या नियमावलीचा मसुदा शिक्षण विभागाने तयार…

ललित पाटीलसह तिघांची ऑर्थर रोड कारागृहात रवानगी !

नाशिक : वृत्तसंस्था पुण्याच्या ससून रुग्णालयातून एमडी ड्रग्जचे रॅकेट चालविणारा व येथून फरार झालेला बहुचर्चित ड्रग्ज माफिया संशयित ललित पाटीलसह तीन संशयितांचा नाशिक पोलिस कोठडीतील दहा दिवसांचा मुक्काम संपला. जिल्हा व सत्र न्यायालयाने…

मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु होते असलं काही !

पुणे : वृत्तसंस्था पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, तराळ याने…

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात : दोघे सख्खे भाऊ ठार !

पुणे : वृत्तसंस्था भरधाव इनोव्हा कारने सख्ख्या भावांना चिरडल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील केडगाव येथे रविवारी रात्री आठ वाजता घडली. दोघेही रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, इनोव्हा…
Don`t copy text!