महिलांवरील अत्याचार रोखण्यास भाजप सरकार अपयशी ; सुप्रिया सुळे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील गुन्हेगारीच्या आकडेवारीमध्ये महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली असून, ही बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यात राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकार अपयशी ठरल्याची टीका…