ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur

लाचखोर शिक्षणाधिकारीची मालमत्ता जप्त !

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर जिल्हा परिषदेतील तत्कालीन लाचखोर शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार याच्या पाचगाव (ता. करवीर) येथील घरावर लाचलुचपत विभागाने केलेल्या छापेमारीत बेहिशोबी मालमत्तांची कागदपत्रे मिळाली असून, या सर्व मालमत्तांवर आता…

अखेर महापालिकेतील लिपिक निलंबित

सोलापूर : प्रतिनिधी होटगी रोड विमानतळाच्या मालकीची जागा काही लोकांनी नोटरीवर विक्री केल्याप्रकरणी अखेर महापालिका मालमत्ता कर विभागातील कनिष्ठ श्रेणी लिपीक वलीसाब दावलसाब शेख यांना निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश महापालिका आयुक्त शीतल…

महामार्गावर भीषण अपघातात एक ठार तर एक जखमी !

सोलापूर : प्रतिनिधी करमाळा-नगर महामार्गावर मांगीजवळ अपघात होऊन एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली आहे. दि.३ डिसेंबर सायंकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास मांगी येथील वीज उपकेंद्राजवळ हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या…

सोलापुरातील सराफाला दोन लाखात फसविले !

सोलापूर : प्रतिनिधी सराफ कट्टा येथील सराफ अभय कुलथे यांना एका अज्ञात व्यक्तीने गंडवून जवळपास २ लाख ९० हजार रुपयांची रक्कम हातोहात घेऊन लंपास केला. अभय कुलथे यांचे मुथूट फायनान्सचे मॅनेजर गुरुनाथ वाघमारे यांच्याशी ओळख आहे. या ओळखीतून…

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

सोलापूर : प्रतिनिधी भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवेढा शहरातील शहरातील दामाजी चौक ते बोराळे नाका या दरम्यान शनिवारी (दि. २) दुपारी घडली. याप्रकरणी डंपरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या…

मुलीचा बस्ता बांधून येतांना वधूपित्याचा दुर्देवी मृत्यू !

सोलापूर : प्रतिनिधी बार्शी येथे दिवसभर मुलीचा लग्नाचा बस्ता बांधून गावी कारी येथे परतणाऱ्या पित्यावर काळाने घाला घातला असून बार्शी - धाराशिव रस्तावर दर्शना सोयाबिन मिल नजीक रोडवर टॅम्पोने जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील चालक पिता…

एक लाखांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक ताब्यात !

सोलापूर : प्रतिनिधी एका गुन्ह्याच्या तपासकामी मदत करणार असल्याचे सांगत एक लाख रुपयांची लाच स्वीकारत असताना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विक्रम प्रतापसिंग रजपूत यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल…

फुटवेअर दुकानाला भीषण आग : लाखोचा मुद्देमाल जळून खाक !

सोलापूर : प्रतिनिधी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील बाजार चौकात असलेल्या आकाश फुटवेअरला बुधवारी मध्य रात्रीनंतर लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. या घटनेत बाजूची दोन दुकानेही जळाली. आकाश फुटवेअर व त्याच्या तीन मजली…

कार व रुग्णवाहिकेच्या अपघातात डॉक्टरचा दुर्देवी मृत्यू

सोलापूर : प्रतिनिधी माळशीरस तालुक्यातील सातारा-लातूर महामार्गावर गारवाड पाटी (ता. माळशिरस) येथे रुग्णवाहिका व टोयाटा कार यांची धडक होऊन डॉ. वसंत भोसले (वय ३५, रा. अकलुज) यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मिळालेल्या…

तारेवर कपडे टाकताना बसला शॉक : दुर्देवाने विवाहितेच जागीच मृत्यू !

सोलापूर : प्रतिनिधी उत्तर सोलापूर तालुक्यातील उळे येथे बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास धुतलेले ओले कपडे अंगणात असलेल्या तारेवर टाकत असताना वरून गेलेल्या विजेच्या तारेला ओल्या साडीचा स्पर्श झाल्याने करंट बसून विवाहिता जागीच कोसळली.…
Don`t copy text!