ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट : ससूनचे वैद्यकीय अधिकारी अटकेत !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून ड्रग माफिया ललित पाटील प्रकरण मोठे चर्चेत येत असतांना आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांनी नामांकित ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना अटक…