---Advertisement---

राज्यातील एमपीएससी परीक्षा पुढे ढकला,आमदार विनायक मेंटेनी केली मागणी

Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई,दि.६ : येत्या 1 आणि 22 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या एमपीएससी परीक्षा पुढे ढकलाव्यात आणि उमेदवारांची वयोमर्यादा वाढवावी,अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली आहे.

आता ही मागणी मान्य होते का ती पहावी लागेल.परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य,अनेक विद्यार्थीही कोरोना ग्रस्त असल्याने त्यांना अभ्यास करून देखील परीक्षा देणे शक्य होणार नाही.त्यामुळे सरकारने याबाबत हस्तक्षेप करून निर्णय घ्यावा,अशी मागणी त्यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!