---Advertisement---

माजी आमदार म्हेत्रेंची सांत्वनपर भेट, चपळगावात विहीरीत पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबाला दिला दिलासा

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : चपळगाव येथे सोमवारी सकाळी अशोक विठोबा सोनार या शेतकऱ्याचा पाय घसरून विहीरीत पडून मृत्यु झाल्याची घटना घडली.सायंकाळपर्यंत विहिरीतुन मृतदेह काढण्याचे काम सुरू होते. घटनेची माहिती समजताच माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत सोनार कुटूंबीयांचे सांत्वन केले.

याप्रसंगी म्हेत्रे यांच्यासमवेत माजी उपसभापती सिध्दार्थ गायकवाड, चपळगावचे सामाजिक कार्यकर्ते सिध्दाराम भंडारकवठे, शाकीर पटेल, पोलीस पाटील विवेकानंद हिरेमठ आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!