---Advertisement---

कुरनूर येथे यात्रेनिमित्त हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Follow Us:
---Advertisement---

सचिन पवार

कुरनूर,दि. १८: हजरत पीर सातू सय्यद बाबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे हाफ पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री दत्त क्रिकेट संघाने दिली आहे.

या स्पर्धेला २० नोव्हेंबर २०२१ पासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचे प्रथम बक्षीस ७ हजार ७७७ झुंजार ग्रुपचे अध्यक्ष सागर काळे, द्वितीय बक्षीस ५ हजार ५५५ मुंबईचे उद्योगपती शाम चेंडके तर तृतीय बक्षीस आदर्श कृषी भांडारचे हर्षद मोरे यांच्याकडून देण्यात येणार आहे. या स्पर्धेत अनेक पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन दत्त क्रिकेट संघाने केले आहे.

या स्पर्धेचा अंतिम सामना २५ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. इच्छुक संघानी ९३२५२५०४६५ या नंबरवर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले
आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

दुधनीत कलबुर्गी-कोल्हापूर आणि हुसेनसागर एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी नगराध्यक्ष म्हेत्रे यांनी दिले खासदार माने व वाघमारे यांना निवेदन

राज्यातील महिला परिचरांना दिलासा; मानधनात दुप्पट वाढ !

निवडणुकीतील आश्वासन पूर्ण; वडार गल्लीतील नागरिकांना मूलभूत सुविधांचा दिलासा !

गॅस टंचाईतही अक्कलकोट अन्नछत्राचा महाप्रसाद अखंड; दररोज 25 हजार भाविकांना भोजन

अक्कलकोट पंचायत समितीतमध्ये भाजपचे निर्विवाद वर्चस्व; १३ वर्षांनंतर पुन्हा सत्ता, कार्यकर्त्यांचा जल्लोष !

टी-२० विश्वविजेत्या भारतीय संघाची पुढची मोहिम : आयपीएलपूर्वी इंग्लंडविरुद्ध मालिका ‘या’ तारखेला होणार !

Leave a Comment

Don`t copy text!