---Advertisement---

मुरूम शहरात माजी सैनिक संघटनेने वाहिली लष्कर प्रमुख बिपिन रावत यांना श्रद्धांजली

Follow Us:
---Advertisement---

मुरूम : हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस जनरल प्रमुख बिपिन रावत व त्यांच्या पत्नी व सैन्य दलातील इतर प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शनिवारी मुरूम शहरातील येथील छत्रपती शिवाजी चौकात माजी सैनिक संघटनेच्यवतीने शोकसभा घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी माजी सैनिक संघटनेचे जिल्हा सचिव विजयकुमार हिरेमठ, शहर संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बेंडकाळे,
उपाध्यक्ष रुपचंद गायकवाड,  सचिव व्यंकट चौधरी,  बब्रुवान जाधव,  हणमंत सितापुरे, जगन्नाथ कांबळे, अजीज डीग्गे, महेबूब डुरके,  गुलाब आंबूसे, श्रीमंत शिंदे, विजयकुमार मुंडासे यांच्यासह संघटनेतील सर्व माजी सैनिक यावेळी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान जिल्हा सचिव विजयकुमार हिरेमठ, माजी नगरसेवक प्राचार्य दत्ता इंगळे तसेच किसान ब्रिगेडचे अध्यक्ष भगत माळी यांनी आयोजित शोकसभेत मत व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!