---Advertisement---

अबब ! तीन पाय आणि तीन हात असल्याचे बाळ जन्माला आले … !

Follow Us:
---Advertisement---

बिहार : बिहारच्या गोपाळगंजमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. तीन पाय, तीन हात असलेल्या एका बाळाचा जन्म झाला आहे. तीन हात-पाय असलेलं बाळ पाहण्यासाठी लोक दूरदूरवरून येत आहेत. या बाळाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. यासंदर्भात “आजतक”ने वृत्त दिलं आहे.

तीन हात आणि पाय असलेलं हे बाळ सध्या सर्वत्र कुतुहलाचा विषय झालं आहे. बाळाची अवस्था गंभीर असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बाळाच्या जन्मानंतर कुटुंबीयांना देखील थोडा धक्का बसला आहे. सिंड्रोममुळे एबनॉर्मल बाळाचा जन्म झाला आहे. एक लाखांमध्ये अशी एखादीच केस असल्याचं डॉक्टर आफताब आलम यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!