---Advertisement---

उत्तर सिक्कीममध्ये लष्करचा ट्रक दरीत कोसळली, १६ जवान शहीद

Follow Us:
---Advertisement---

सिक्कीम : उत्तर सिक्कीम येथे लष्करचा ट्रक दरीत कोसळला असून या अपघातात १६ जवान शहीद झाले आहेत. तर चार जवान जखमी झाले आहेत त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे.

लष्कराचा तीन वाहनांचा ताफा सकाळी चॅटनहून थांगूच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी झेमा या ताफ्यातील एक ट्रक रस्त्यावरून घसरून दरीत कोसळली.बचाव पथके घटना स्थळी पोहोचले आणि मदतकार्यला सुरुवात झाली. मात्र या भीषण आपघातात गाडी चक्काचूर झालेला होता. या अपघातात १६ जवा शहीद झाले आहेत यामध्ये तीन अधिकारी आणि १३ जवानांचा समावेश आहे.

भारतीय लष्कराकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार आज (शुक्रवार)उत्तर सिक्किममधीलजेमायेथे हा अपघात झाला. या अपघातात १६ जवानांना जीव गमवावा लागला आहे. ही गाडी लष्करातील ताफ्यातील तीन गाड्यांपैकी एक होती. या गाड्याचत्तेनहूनथांगूकडे जात होत्या.

यावेळी तीव्र वळणावरून जात असतानावाहन अनियंत्रित होऊनदरीत कोसळले.घटनेनंतर मदत वबचाव कार्य सुरू करून चार जखमी जवानांनाएयरलिफ्ट करून बाहेर काढण्यात आले. या अपघातात शहीद होणाऱ्या जवानांमध्ये ३जूनियर कमिशन्ड अधिकारीआहेत तर १३ सैनिक आहेत. भारतीय लष्कराकडूनशहीद जवानांच्या कुटूंबीयांना संवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!