---Advertisement---

ब्रेकिंग..! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, रमेश बैस राज्याचे नवे राज्यपाल

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. रमेश बैस हे राज्याचे नवे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनामा मंजूर करण्यात आल्याची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. त्यांच्या जागी रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त केले जाणार आहेत. विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात मोठी आंदोलने केली होती. त्यानंतर राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिला होता. हा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!