---Advertisement---

शेगावला निघालेल्या बसचा अपघात : १८ प्रवासी जखमी

By team
On: February 9, 2024 11:35 AM
Follow Us:
---Advertisement---

बुलढाणा : वृत्तसंस्था

राज्यातील महामार्गावर नियमित अपघाताच्या घटना घडत असतांना आज पहाटे बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-देऊळगाव राजा रोडवरील रामनगर फाट्यावर एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बसमधील 18 प्रवाशी जखमी तर आठ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस पुण्यावरून शेगावला जात होती. या बसमधून 20 ते 22 प्रवासी प्रवास करीत होते.शुक्रवारी पहाटे बस चिखली-देऊळगावराजा मार्गावरील रामनगर फाट्याजवळ आली असता, चालकाने समोर जात असलेल्या खासगी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!