---Advertisement---

रेल्वेमध्ये सापडले स्फोटके:  एकच खळबळ

On: February 26, 2021 10:26 AM
Follow Us:
---Advertisement---

कोझीकोड: केरळमध्ये प्रवासी ट्रेनमध्ये एका महिलेकडे स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. कोझिकोड रेल्वे स्थानकावर रेल्वेमध्ये १०० हून अधिक जिलेटिनच्या कांड्या आणि ३५० डिटोनेटर सापडले आहे. चेन्नई-मंगलपुरम एक्स्प्रेसमधून स्फोटकांचा हा साठा जप्त करण्यात आला आहे.

रमानी असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव असून रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. ही महिला मूळची तामिळनाडूची आहे. चौकशी केली असता विहिर खोदण्यासाठी आपण ही स्फोटके नेत असल्याचे तिने सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!