---Advertisement---

दिल्ली कॅपिटलचा “या” खेळाडूला कोरोनाची लागण;दिल्ली कॅपिटल्सच्या चिंतेत भर

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदाच्या मोसमात आयपीएलचे सर्व सामने दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, बेंगळुरू या शहरात खेळविण्यात येणार आहेत. आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल संघच्या चिंतेत वाढ झाली आहे.

दिल्ली कॅपिटलचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या संदर्भात दिल्ली कॅपिटलने आपला खेळाडू अक्षर पटेलच्या प्रकृती बाबत अधिकृत माहिती सोशियल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

अक्षर पटेलाचा पहिला कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. तर त्याचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अक्षर पटेल सद्या आयसोलेशन मध्ये आहे.तो लवकर बरा होईल, त्याला शुभेच्छा देतो. असे दिल्ली कॅपिटलने आपल्या निवेदनात म्हंटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!