---Advertisement---

भारतीय सुरक्षा दलाला मोठ यश, लष्कर-ए-तयबाचा टॉप कमांडरचा खात्मा

Follow Us:
---Advertisement---

जम्मू-काश्मीर : भारतीय सुरक्षा दलाला जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी विरोधी कारवाईत मोठे यश मिळाले आहे. श्रीनगरच्या मलूरा पारिंपोरा परिसरात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर नदीम अबरार याचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश मिळाली आहे.

घटनास्थळावरून AK47 सहित मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. नदीम अब्रार यांना सोमवारी अटक करण्यात आले होते. नदीम अब्रार अनेक जवानांच्या तसेच नागरिकांच्या त्यामध्ये सहभागी होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या चकमकीत सीआरपीएफचा एक अधिकारी आणि दोन जवान जखमी झाले आहेत. नदीम अबरार हा श्रीनगरच्या बारामुल्ला परिसरातील अनेक हत्याकांड आणि दहशतवादी कारवायांचा सूत्रधार होता.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!