ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महात्मा गांधीजीच्या जीवनप्रवासातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनास भेट द्यावी; तीन दिवसीय प्रदर्शनाचे…

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१ : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड़ा निमिताने महात्मा गांधीजीच्या जीवनप्रवासातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनास नागरिकानी भेट द्यावी, असे आवाहन सोलापूरचे खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी…

स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या दुधनीत विविध कार्यक्रम

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट,दि.१ : दुधनीचे माजी नगराध्यक्ष स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमीत्त दुधनी (ता.अक्कलकोट) येथे सामाजिक बांधिलकीतुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मार्केट कमिटीचे सभापती…

अक्कलकोट- गाणगापूर राष्ट्रीय महामार्गावर पसरले खड्ड्याचे साम्राज्य,  अपघाताला मिळतंय निमंत्रण

गुरूशांत माशाळ दुधनी दि. ०१ : अक्कलकोट आणि गाणगापूर या दोन तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या राष्ट्रीय (महामार्ग क्रमांक १५०) या महामार्गाला हॉटेल शांभवी कॉर्नर ते येगदी मळ्यापर्यन्त तर सांगोळगी गावाजवळील ब्रिजपासून बिंजगेर गावाजवळील चढणपर्यन्त…

दुःखद वार्ता : संतोषीताई बाळासाहेब मोरे यांचे निधन

अक्कलकोट, दि.१ : अक्कलकोट पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते तथा फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे संचालक श्री बाळासाहेब मोरे यांच्या धर्मपत्नी संतोषीताई बाळासाहेब मोरे ( वय - ४२ ) यांचे काही वेळापूर्वी हृदयविकाराने दुःखद निधन झाले…

जयहिंद शुगरची गाळप क्षमता वाढवली : माने देशमुख,यंदा १५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

मारुती बावडे अक्कलकोट, दि.३० : अक्कलकोट तालुका व दक्षिण सोलापूर तालुक्यात विक्रमी उसाचे लागण झाल्याने आता बहुसंख्य शेतकरी बांधवांना यंदा उस वेळेवर जाईल की नाही यांची चिंता सध्या सतावत आहे.मात्र जयहिंद शूगरचे कारखाना व्यवस्थापनाने ऊस…

आमदार सुभाष देशमुख यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

तुळजापुरःआमदार सुभाष देशमुख यांनी सहकुटुंब दि.२८ बुधवारी तिसऱ्या माळे दिनी श्री कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेची यथा सांग करुन घेतले मनोभावे दर्शन आ. सुभाष देशमुख आपल्या कुटुंबियांसह दरवर्षी नवरात्रोत्सवामध्ये तुळजाभवानी मातेचे दर्शन…

अक्कलकोट येथे महात्मा गांधींच्या जीवनावर दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन ; केंद्रीय संचार ब्यूरोचा…

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि. ३० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी यांची जयंती हा कालावधी “सेवा पंधरवड़ा” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय…

दक्षिण तालुक्यातील 45 गावांना 5 कोटींचा निधी मंजूर, आ. सुभाष देशमुख यांची माहिती

सोलापूर : आमदार सुभाष देशमुख यांच्या फंडातून यांच्या आमदार फंडातून सन 2022-23 मधील 25/15 योजनेतून दक्षिण तालुक्यातील विविध गावमधील विकास कामांना 5 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आल्याची माहिती आ. सुभाष देशमुख यांनी दिली. आ.…

मातोश्री लक्ष्मी शुगरला ऊस देऊन सहकार्य करावे : म्हेत्रे ; दहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट,दि.३० : अक्कलकोट तालुक्यात यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्री लक्ष्मी शुगर ऊस गाळपासाठी सज्ज असून कारखान्यावरील सर्व यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आल्याचे चेअरमन सिद्धाराम म्हेत्रे…

घरगुती गॅस सिलेंडर वापरावर बंधन घालून भाजपसरकारने थेट नागरिकांच्या मुलभूत हक्कांवरच बंधन घातले; या…

मुंबई दि. २९ सप्टेंबर - देशवासियांच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वापरावर बंधन घालून केंद्रातील भाजपसरकारने थेट नागरिकांच्या जेवणावर... सण - उत्सव साजरे करण्यावर... आणि एकंदरीत मुलभूत हक्कांवरच बंधन घातले आहे. त्यामुळे या निर्णयाचा एक गृहिणी…
Don`t copy text!