अक्कलकोट नगरपालिका निवडणुकीसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक
अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट नगरपालिका निवडणुकी संदर्भात एक महत्त्वाची बैठक आज सायंकाळी ६ -३० वाजता अक्कलकोट येथील काँग्रेस कार्यालयात बोलावण्यात आली आहे.
बैठकीत काँग्रेसची दिशा स्पष्ट होणार आहे तसेच संभाव्य इच्छुक उमेदवारांवर ही…