ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थानची संकल्पना सर्वोत्तम ठरेल ; डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांचे साताऱ्यात…

अक्कलकोट, दि.३ : शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान भूमिपूजन हा महत्वाचा सोहळा असून याची संकल्पना श्री छत्रपती वृषालीराजे भोसले यांची आहे.ज्याप्रकारचे काम स्व.श्री छत्रपती चंद्रलेखाराजे भोसले करत होत्या तोच वारसा श्री छत्रपती वृषालीराजे…

रुद्देवाडी येथे नंदी बसवेश्वर महाराजांची यात्रा उत्साहात

सचिन पवार अक्कलकोट,दि. ४ : अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडी येथे नंदी बसवेश्वर यात्रे निमित्त संपूर्ण गावात बैलगाडी मिरवणुकीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. पारंपारिक पद्धतीने बसवेश्वरांची मूर्ती बैलगाडीत ठेवून मिरवणूक काढण्यात…

‘स्नेहलोक’च्या शिबिरात १७६ जणांचे रक्तदान

अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील स्नेहलोक यूथ फाऊंडेशनच्यावतीने आयोजित शिबिरात १७६ जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष म्हणून प्रथमेश…

जेऊरच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात २२ जोडपी विवाहबद्ध

मारुती बावडे अक्कलकोट,दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील श्री काशिलिंग बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात २२ जोडपी विवाहबद्ध झाली. दरवर्षी या विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते.कोरोनामुळे खंड पडला…

सूर्याचा प्रकोप शांत करण्यासाठी वृक्षारोपणाची गरज ; दुधनी येथील शिबिरात १२६ जणांचे रक्तदान

अक्कलकोट,दि.४ : सध्या सूर्यनारायणाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे सर्वत्र लाही लाही होत आहे.आग ओकणाऱ्या सूर्यनारायणाचा प्रकोप शांत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज आहे,असे प्रतिपादन दुधनी विरक्त मठाचे…

92.7 Big Fm च्या आरजे पल्लवी यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

सोलापूर, दि.३ : अप्रतिम मीडिया तर्फे दिला जाणारा चौथास्तंभ राज्यस्तरीय पुरस्कार सोलापुरातील 92.7 Big Fm च्या आरजे पल्लवी यांना जाहीर झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील त्या एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे आणि रेडिओ मीडियातील…

शावळ येथे सद्गुरु यल्लालींग महाराज यात्रेनिमित्त कार्यक्रम सुरू

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.३ : अक्कलकोट तालुक्यातील शावळ येथे श्री सद्गगुरु यल्लालींग महाराज व श्री परमानंद महाराज मठ यात्रा महोत्सवनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमाला मंगळवारपासून प्रारंभ…

किणीत मुस्लिम बांधवांनी घडवले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन ; रमजानचे औचित्य साधून शिरखुर्माचे आयोजन

सचिन पवार कुरनूर, दि.३ : एकीकडे भोंग्यावरून हिंदू - मुस्लीम वाद चिघळत असताना अक्कलकोट तालुक्यातील किणी येथे मात्र रमजान ईदचे औचित्य साधून खास हिंदू बांधवांसाठी मुस्लिम समाजाने दोनशे लिटर शिरखुर्माचे आयोजन केले होते.या घटनेने…

औरंगाबादमध्ये राजगर्जना;शरद पवारांना हिंदुधर्माची एलर्जी

औरंगाबाद ,दि.१ : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणावरून मोठे वाद विवाद सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील भोंग्याचा विषयावरून आणि छत्रपती शिवाजी महाराज…

तोळणूर येथे बसवजयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, उद्या बाईक रॅली,३ मे पर्यंत चालणार…

अक्कलकोट,दि.२६ : अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर येथे श्री चन्नमल्ल महास्वामीजी यांच्या नेतृत्वात श्री गंगाधर स्वामी यात्रा महोत्सव व बसव जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.हे सर्व कार्यक्रम उद्या २७ एप्रिल पासून…
Don`t copy text!