ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चुंगी येथील ‘लावण्यरंग’ कार्यक्रमात हाणामारी

सचिन पवार अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथे अमोघसिद्ध महाराज यांच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लावण्यरंग या कार्यक्रमा दरम्यान मोठी हाणामारी पाहायला मिळाली.यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला.लावणीचा…

सुरत-चेन्नई महामार्गाची मोजणी ‘ या ‘ महिन्यात सुरू होणार ; प्रशासनाने दिली अधिकृत माहिती

  सोलापूर,दि.9 (जिमाका): सुरत-चेन्नई महामार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून सोलापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील 15 गावे, दक्षिण सोलापूर चार गावे आणि अक्कलकोट…

रिणाती इंग्लिश मिडीयम स्कूलमधून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण ; सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली भेट

अक्कलकोट, दि.९ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याचे काम रिणाती इंग्लिश मिडीयम स्कूल करत आहे.यापुढेही असेच कार्य संस्थेने चालू ठेवावे,अशी अपेक्षा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…

निवडणुकांच्या तोंडावर अक्कलकोटमध्ये पाण्याचा प्रश्‍न गंभीर !

अक्कलकोट, दि.८ : ऐन उन्हाळ्यात अक्कलकोटकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.विजेच्या अडचणीमुळे शहराला सध्या आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असून नागरिक या समस्येने पुरते हैराण झाले आहेत.निवडणुका तोंडावर आहेत तरीही हा प्रश्न…

बाणेगाव यांनी पक्षभेद न करता लोकांची कामे मार्गी लावली; चपळगाव येथे पुण्यतिथीनिमित्त अभिवादन…

अक्कलकोट, दि.९ : त्याग,निष्ठा आणि निस्वार्थी वृत्ती या गुणवैशिष्ट्यांमुळे स्वर्गीय सुर्यकांत बाणेगाव यांची चपळगाव परिसरात लोकनेते म्हणून ओळख झाली.कधी त्यांनी पक्षभेद केला नाही.समाजकारण व राजकारणात एक वेगळा ठसा निर्माण करून या…

श्री महात्मा बसवेश्वर विचार मंच सोलापूरचे जिल्हास्तरीय ‘बसवरत्न’ पुरस्कार जाहीर, पत्रकार…

प्रतिनिधी सोलापूर,दि.७ : राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त महात्मा बसवेश्वर विचार मंच,सोलापूर यांच्यावतीने बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून 'बसवरत्न' पुरस्कार ( जिल्हास्तरीय ) पुरस्कार…

अक्कलकोट तालुक्यात ३६८ पैकी १०३ अंगणवाड्या आयएसओ; सीईओ स्वामी यांच्या हस्ते चपळगावात अंगणवाडी…

मारुती बावडे अक्कलकोट,दि. ७ : अक्कलकोट तालुक्यात ३६८ पैकी १०३ अंगणवाड्या आयएसओ असून उर्वरित अंगणवाड्याचे कामही प्रगतिपथावर आहे. लवकरच त्याही डिजिटल होतील, असा विश्वास सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी…

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांची निवड

मुंबई दि. ५ मे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांची निवड केल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत आज जाहीर केली. …

अल्टिमेटम कुणी द्यायचा नाही… अशी हुकुमशाही चालणार नाही… तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल…

मुंबई दि. ५ मे - अल्टिमेटम कुणी द्यायचा नाही... अशी हुकुमशाही चालणार नाही... तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतः च्या घरात द्या... कायद्याने जे काही आहे ते आम्ही करणार आहोत असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार…

झेंड्या प्रमाणे राज ठाकरे स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत : आठवले

सोलापूर, दि.५ : राज ठाकरे हे सातत्याने झेंड्याचे आणि स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत. आता ते भगवा रंग अंगावर घेऊन समाजात द्वेष माजवण्याचे कार्य करत आहेत .वास्तविक पाहता भगवा रंग हा शांतीचा वारकरी सांप्रदायाचा रंग आहे हे त्यांनी…
Don`t copy text!