ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुधनी बाजार समितीच्या संचालक मंडळाला दुसऱ्यांदा मुदतवाढ;अक्कलकोट बाजार समितीवर मात्र प्रशासकाची…

अक्कलकोट, दि.३ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी बाजार समितीच्या संचालक मंडळाला दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे.डिसेंबर २०२१ मध्ये या बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपली होती.मात्र काही तांत्रिक बाबींमुळे राज्यातील बाजार…

अक्कलकोट- उमरगा मार्गावर अक्कलकोट आगाराच्या गाड्या बंद प्रवाशांची प्रचंड गैरसोय, राष्ट्रवादीचा…

अक्कलकोट, दि.२ : गेल्या अनेक दिवसांपासून अक्कलकोट- उमरगा मार्गावरील अक्कलकोट आगाराच्या बसेस बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.या गाड्या तात्काळ सुरू करावेत,अशी मागणी राष्ट्रवादीकाँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे यांनी…

कुरनूर येथील शिबिरात ३८ जणांचे रक्तदान

सचिन पवार अक्कलकोट,दि. ३१ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात ३८ जणांनी रक्तदान केले.या शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते…

वेस्टइंडिज येथे होणाऱ्या जागतिक परिषदेसाठी स्त्रीरोग तज्ञ डॉ.मिलिंद शहा यांना निमंत्रण; सोलापूरला…

सोलापूर,(प्रतिनिधी) - वेस्ट इंडिज या देशातील पुंता काना डोमिनिकन रिपब्लिक मध्ये दि. 1 ते 5 जून या दरम्यान होणाऱ्या स्त्रीरोगावरील पेरिनेटल मेडिसिन या विषयावर जागतिक परिषद होणार आहे त्या परिषदेत जगातील 30 देशातील स्त्रीरोग तसेच…

अक्कलकोट वीरशैव विश्व संघटनेच्या अध्यक्षपदी नीलकंठ कापसे

अक्कलकोट,दि.३०: वीरशैव विश्व संघटनेच्या नूतन अध्यक्षपदी नीलकंठ कापसे यांची तर उपाध्यक्षपदी श्रीकांत झिपरे यांची निवड करण्यात आली.सचिव म्हणून महेश जवळगी यांची निवड करण्यात आली आहे.वीरशैव विश्व या सामाजिक संघटनेची सहविचार सभा…

अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त कुरनूर येथे उद्या रक्तदान

सचिन पवार कुरनूर,दि.२९ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची महिती उत्सव समितीचे अध्यक्ष राम शिंगटे यांनी दिली आहे. कोरोना काळात…

वीज पडण्याच्या पूर्वीच सूचना देणार दामिनी ॲप; शेतकऱ्यांसाठी वरदानच ! तहसीलदार बाळासाहेब सिरसट…

. मारुती बावडे अक्कलकोट, दि.२५ : पृथ्वी मंत्रालय भारत सरकारच्यावतीने वीज पडण्याच्या पूर्वी सूचना देणारे 'दामिनी' ॲप आले आहे.याचा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे,अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिली.सर्वच…

सोलापूर येथील युवा कलेक्शनचा री – ओपनिंग सोहळा थाटात; सिने अभिनेत्री अमृता खानविलकरांची हजेरी

मारुती बावडे सोलापूर,दि.२२ : नमस्कार सोलापूरकरहो, मी अमृता खानविलकर असे म्हणताच शेकडो तरुण-तरुणींनी एकच जल्लोष केला अन शेकडो मोबाईल ऑन झाले.पुन्हा एकदा नमस्कार सोलापूरकरहो माझ्यावर केलेल्या प्रचंड प्रेमाबद्दल आपले मनःपूर्वक…

कुरनूर येथे नागनाथ प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

अक्कलकोट,दि.२२ : नागनाथ विद्या विकास प्रशाला कुरनूर येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मेळावा उत्साहात पार पडला.सन १९९७-९८ च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत हा मेळावा घेतला.अध्यक्षस्थानी प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर निंबाळकर…

भक्तीपूर्ण वातावरणात नुतन काशी जगदगुरूंची अड्डपालखी,भर पावसातही हजारो भक्तगणांचा सहभाग

सोलापूर : काशी पीठाचे जगद्गुरु व बृहन्मठ होटगी या मठाचे मठाधिपती डाॅ. मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य यांची भक्तीपूर्ण वातावरणात अड्डपालखी काढण्यात आली. या सोहळ्यात महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील तसेच शहर जिल्ह्यातील हजारो भक्तगण…
Don`t copy text!