ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दहिटणे विकास कार्यकारी सोसायटीवर गोकुळ शिंदे यांचे निर्विवाद वर्चस्व

अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथील विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत जेष्ठ नेते गोकुळ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामदैवत शिलारसाहेब शेतकरी विकास पॕनेलचे निर्विवाद वर्चस्व…

अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शिवशरण खेडगी यांचे निधन ; हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

अक्कलकोट, दि. २३ - अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा शिक्षणमहर्षी शिवशरण चनबसप्पा खेडगी यांचे हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने ६४ व्या वर्षी गुरुवारी ( दि. २३ ) पहाटे कर्नाटकच्या इंडी तालुक्यातील खेडगी या त्यांच्या जन्मगावी निधन झाले.…

भारतीय किसानच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची निवड

अक्कलकोट, दि.२३ : अककलकोट तालुक्यातील बोरोटी येथील काँग्रेसचे कार्यकर्ते व आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे कट्टर समर्थक चंद्रकांत पाटील यांची भारतीय किसान यूनियन सरकार दिल्लीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.पाटील यांना…

एस.जी परमशेट्टी दुधनी प्रशालेत गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२३ : श्री शांतलिंगेश्वर शिक्षण प्रसारक संस्था हिरेजेवर्गी दुधनी संचलित श्री एस.जी परमशेट्टी प्रशालेतील शैक्षणिक वर्ष २०२१ -२२ मध्ये झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेत यश मिळविलेल्या विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.…

चपळगाव विकास सोसायटीच्या चेअरमनपदी अप्पासाहेब पाटील; बिनविरोधची परंपरा कायम

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक परंपरेप्रमाणे बिनविरोध झाली असुन चेअरमनपदी अप्पासाहेब पाटील यांची झाली आहे. तर व्हाईस चेअरमनपदी खंडप्पा वाले यांची निवड करण्यात…

सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना एकसंघपणे उध्दव ठाकरेंसोबत

सोलापूर : शिवसैनिकांची निष्ठा ही सदैव भगव्याशी राहिलेली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी घडलेले शिवसैनिक कदापी ठाकरे परिवाराशी दगा फटका सहन करु शकत नाहीत. अशी कितीही संकटे आली तरी जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक…

हन्नुर सोसायटीच्या चेअरमनपदी विश्वनाथ भरमशेट्टी यांची निवड,व्हाईस चेअरमनपदी अनिल बिडवे

सचिन पवार अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विश्वनाथ भरमशेट्टी यांची तर व्हाईस चेअरमनपदी अनिल बिडवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडीनंतर हन्नुर ग्रामस्थांनी नुतन…

कुरनूर विकास सोसायटीच्या चेअरमनपदी नितीन शिंदे, व्हाईस चेअरमनपदी बालाजी मोरे

सचिन पवार अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी नितीन शिंदे यांची तर व्हाईस चेअरमनपदीपदी बालाजी मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.विकास सोसायटीच्या नूतन संचालकांच्या…

मैंदर्गी सोसायटी निवडणूकीत महेश शावरी व सुरेश नागूर गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी,विरोधकांचा…

सचिन पवार अक्कलकोट, दि.१९ : मैंदर्गी सोसायटी निवडणूकीत युवा नेते महेश शावरी व सुरेश नागूर यांचे सर्वच्या सर्व तेरा उमेदवार विजयी झाले.यात विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडाला.अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे विविध कार्यकारी सेवा…

अक्कलकोटमध्ये जलशक्ती अभियानाच्या कामाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१७ : जलशक्ती अभियान अंतर्गत कॅच द रेन उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या क्षेत्रीय कामांची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी दिल्लीचे केंद्रीय पथक अक्कलकोट मध्ये दाखल झाले होते.यावेळी त्यांनी तालुक्यात सुरू असलेल्या…
Don`t copy text!