ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे जिल्ह्यात आगमन, जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर…

पंढरपूर, दि.05 (उमाका):- श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीच्या वाटेवर निघालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पालखीचे स्वागत…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला थाटात प्रारंभ

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३५ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाचा शानदार शुभारंभ न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि.३ जुलै रोजी सायं. ६.३० वाजता श्री स्वामी…

श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दहाव्यांदा विक्रम खेलबुडे तर सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा समाधान…

सोलापूर : सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दहाव्यांदा विक्रम खेलबुडे यांची निवड करण्यात आली. तर सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा समाधान वाघमोडे यांची निवड करण्यात आली आहे. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा…

गजानन महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

सोलापूर, दि.2(जिमाका): ‘गण गण गणात बोते’ आणि विठुनामाचा जयघोष करीत शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे शनिवारी (दि.2 जुलै) सायंकाळी उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने…

हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाच्या उरूसास उद्यापासून पासून प्रारंभ

अक्कलकोट, दि.२ : अक्कलकोट शहरातील हजारो हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाच्या उरूसास उद्या (दि.३ )जुलै पासून प्रारंभ होत आहे.५ जुलैपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.३ तारखेला गंध,४ तारखेला उरूस…

बंडाळीचा डाग सोलापूर शिवसेनेवर पडला नाही; पडणारही नाही : पुरुषोत्तम बरडे

सोलापूर - आजवर भल्या भल्या नेत्यांनी बंड केलं, परंतु सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना कायम अभेद्य राहिली, आत्ताही संघटनेतील सर्व पदाधिकारी एकमुखाने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याचसोबत आहेत आणि भविष्यात ही इथल्या शिवसैनिकांची निष्ठा…

गोकुळ शुगरसाठी १८ लाख मॅट्रिक टन उसाची नोंद,मिल रोलर पूजनाप्रसंगी कार्यकारी संचालक कपिल शिंदे यांची…

अक्कलकोट, दि.२ : धोत्री येथील गोकुळ शुगरला २०२२ -२३ च्या गळीत हंगामासाठी १८ लाख ५० हजार मेट्रिक टन उसाची नोंद झाली असून येणाऱ्या हंगामात विक्रमी गाळप करण्याचा मानस असल्याचे कार्यकारी संचालक कपिल शिंदे यांनी सांगितले. कारखाना…

शेतकऱ्यांच्या विश्वासावर कारखान्याची सुस्थितीत वाटचाल : माने देशमुख ; जयहिंद शुगर्सच्या मिल रोलरचे…

अक्कलकोट, दि.२ : आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगरच्या रोलरचे पुजन मार्गदर्शक बब्रुवान माने देशमुख आणि वर्क्स मॅनेजर सिध्देश्वर उमरदंड यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे मार्गदर्शक बब्रुवान…

शिवपुरी येथे १ ते ३ जुलै दरम्यान आयुर्वेदिय रोग निदान शिबिर

अक्कलकोट, दि.२७ : अक्कलकोटपासून जवळच असलेल्या विश्व वेलनेस सेंटर शिवपुरी येथे दि.१ ते ३ जुलै दरम्यान आयुर्वेदीय रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ.गिरीजा राजीमवाले यांनी दिली आहे.या शिबिरात आमवात, त्वचा विकार,…

जिल्हा परिषद गट व गण प्रारूप आराखड्यावरील हरकती;अक्कलकोट तालुक्याच्या चौदा हरकती विभागीय आयुक्तांनी…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२७ : अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गणा बाबतीत अंतिम प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाला असून आज विभागीय आयुक्तांनी हरकतींवर अंतिम निर्णय दिला आहे. यात तीन हरकती अंशतः मान्य केल्या तर एक पूर्णपणे…
Don`t copy text!