ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मुंबई येथे गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसचे निषेध आंदोलन

मुंबई : महाराष्ट्राचा अवमान करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मुंबई येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.  यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, मंत्री विजय वडेट्टीवार, मंत्री सुनील…

ईडीचा ससेमिरा पाठी लावण्यामागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कटकारस्थान…

मुंबई दि. ९ फेब्रुवारी - देवेंद्र फडणवीस यांनी कितीही सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी राज्यातलं सरकार आमच्या ताब्यात राहणारच आहे परंतु केंद्रातील सरकार आम्ही ताब्यात घेऊ असा आक्रमक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि…

कर्नाटकमधील शाळा–कॉलेज तीन दिवस बंद; हिजाब विरुद्धचा वाद चिघळला, कर्नाटकातील वादाचे राज्यात पडसाद

बंगळुरु : कर्नाटकमध्ये सुरू झालेला हिजाब विरुद्ध भगवी शालवाद आणखीनच चिघळताना दिसत आहे. शिवमोग्गा येथील एका महाविद्यालयात मंगळवारी सकाळी आंदोलक विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्याने वातावरण अधिकच तापले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री…

बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून हॉलतिकीट मिळणार

मार्च-एप्रिलमध्ये होणाऱया बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना (9 फेब्रुवारी) आजपासून ऑनलाइन हॉलतिकीट देण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर आज दुपारी एक वाजल्या पासून कॉलेज लॉगइनमध्ये डाऊनलोड…

सोलापूर जिल्हा परिषदेचा स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रम राज्यांत राबवा- उप मुख्यमंत्री अजित पवार

सोलापूर,दि.8 (जिमाका): सोलापूर जिल्हा परिषदेचा स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रम राज्यात राबविण्याचे आवाहन उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज स्वच्छ शाळा - सुंदर शाळा जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण…

सोलापूर सोशल फाऊंडेशन गुणवंत सोलापूरकरांना सन्मानित करणार

सोलापूर - सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातल्या 75 गुणवंत व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी काल फाऊंडेशनच्या सल्लागारांची आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची बैठक झाली.…

माघवारी कालावधीत वाहतूक व्यवस्थेत बदल, जड वाहतूक पर्यायी मार्गाने; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते…

सोलापूर, दि.8 :- येत्या 11 फेब्रुवारी 2022 रोजी पंढरपूर येथे माघवारीचा मुख्य दिवस आहे. पंढरपूर शहरात वाहतूकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणून शहरातील महत्वाच्या रस्त्यावर एकेरी वाहतूक, पार्कींग नियोजन करणे व शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांना…

मॅडम मी अपंग आहे….मला टपालाने माहिती पाठवा; लोकशाही दिनात केमच्या शेतकऱ्याची विनवणी प्रशासनाने…

सोलापूर,दि.8  : माझं गाव जिल्ह्यापसनं लांब हाय...माजी जमीन पाझर तलावाच्या भूसंपादनात गेलीया...चुकीचं भूसंपादन झालंया...माज्या उताऱ्यावरनं शासनाचं नाव काढावं...मी अनेकदा अर्ज केला... मॅडम मी अपंग हाय...मला इथंवर येण होत न्हाय...मला…

उद्या राज्यभरातील भाजप कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणार, महाराष्ट्राचा अवमान करणा-या…

मुंबई, दि. ८ फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केलेल्या भाषणात महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटे नाटे आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान केला आहे. याबद्दल त्यांनी माफी…

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ साठी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला

लखनौ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात अयोध्येत रामायण विद्यापीठ आणि ज्येष्ठ संत, पुरोहित आणि पुरोहितांच्या कल्याणासाठी विशेष मंडळ उभारण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.…
Don`t copy text!