ओबीसी समाजाच्या पाठिंब्याने दक्षिण तालुका काँग्रेसमुक्त करू: आ. सुभाष देशमुख
सोलापूर : दक्षिण तालुक्यात भाजपमध्ये ओबीसी समाजातील युवक आणि कार्यकर्ते सहभागी होत आहे. त्यामुळे तालुक्यात पक्ष वाढत आहे. आगामी सर्व निवडणुकांत भाजप निश्चित यश मिळवेल. या समाजाच्या पाठिंब्यामुळे दक्षिण तालुका काँग्रेस मुक्त करू, असे…