यूपी निवडणूक: सपाकडुन जाहीरनामा प्रसिद्ध; शेत्कर्यां०ना २ पोती डीएपी आणि २ पोती युरिया मोफत, ३००…
लखनौ: यूपी विधानसभेच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी लखनौमध्ये त्याचे प्रकाशन केले. यावेळी अखिलेश यादव म्हणाले कि, 'आम्ही सत्य आणि…