ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अडचणीत

नवी दिल्ली : राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई होऊ शकते. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने ममता बॅनर्जी यांना २ मार्चला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपच्या एका…

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज १६ फेब्रुवारी पासून भरता येणार – शालेय शिक्षण…

मुंबई - शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार दि. ०१ फेब्रुवारी २०२२ पासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव आरटीई…

देशाच्या अर्थसंकल्पावर जिल्ह्यातील मान्यवरांच्या विविध प्रतिक्रिया

सोलापूर, दि.१ : देशाचा अर्थसंकल्प आज सादर झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत या पार्श्वभूमीवर मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया. ★ सर्वंकष, सर्वस्पर्शी पायाभूत विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प - खा. डॉ.…

देशाच्या अर्थसंकल्पावर अक्कलकोट तालुक्यातील विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया

अक्कलकोट, दि.१ : देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील विविध मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण बघूयात. या अर्थसंकल्पाचे संमिश्र प्रतिसाद तालुक्यात उमटले आहेत.…

सेवापुस्तक वेतनपडताळणी मधील अडसर दूर करण्याची शिक्षक समितीची मागणी ;३ फेब्रुवारी बैठकीत होणार निर्णय

सोलापूर: सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन प्रस्ताव सादर करण्यापूर्वी वेतननिश्चितीची वेतन पडताळणी करणे अनिवार्य आहे.निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन प्रस्ताव वेळेत व तातडीने मंजूर होण्यासाठी वेतन पडताळणीसाठी होणारा विलंब दूर…

अर्थसंकल्प तंत्रज्ञानाच्या आधारावर सादर होत असेल तर हा अर्थसंकल्प देशाचा की आयटी डिपार्टमेंटचा –…

मुंबई : महागाई वाढल्याने करामध्ये सूट मिळेल अशी अपेक्षा मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाला होती मात्र या अर्थसंर्थ संकल्पातून तसं दिसलं नाही आणि तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय कुणालाच काही मिळाले नाही अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य…

महाराष्ट्रावर अन्यायाची केंद्र सरकारची परंपरा यंदाच्या अर्थसंकल्पातही कायम – उपमुख्यमंत्री तथा…

मुंबई, दि. 1 :- देशाला कररुपानं सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर अन्याय करण्याची परंपरा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पातही कायम राखली. केंद्रानं चालू आर्थिक वर्षात एकूण 2 लाख 20 हजार कोटींचा एकूण केंद्रीय…

केंद्रीय अर्थसंकल्पनंतर शेअर बाजारात उसळी; १ हजार अंकांनी सेन्सेक्स वधारला

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२२-२३ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. जगभरात सध्या क्रिप्टोकरन्सी म्हणजे डिजिटल चलनाची चर्चा आहे. पण भारत सरकारने अद्याप याबाबत भूमिका स्पष्ट केली नव्हती. पण अर्थसंकल्पामध्ये…

कोरोना नंतरचा दूरगामी परिणाम करणारा अर्थसंकल्प,सी ए उटगे यांची प्रतिक्रिया

अक्कलकोट, दि.१ : आज मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी दूरगामी परिणामकारक तरतुदी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, रेल्वे, शिक्षण आणि शेती क्षेत्रात भरीव निधीची तरतूद केली आहे, साहजिकच रोजगाराची…

७० वर्षात उभारलेले सर्व विकून खाणे हेच मोदी सरकारचे धोरण ; सर्व वर्गाची घोर निराशा करणारा दिशाहीन…

मुंबई दि. १ फेब्रुवारी २०२२ : मोदी सरकारने आपल्या नेहमीच्या पद्धतीने या बजेटमधून मोठमोठे आकडे फेकून भव्य दिव्य स्वप्न दाखवली आहेत. गुलाबी स्वप्नांशिवाय सर्वसामान्यांना काहीही मिळाले नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, या अर्थसंकल्पाची मांडणी…
Don`t copy text!