ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भविष्यातील भारताचा वेध घेणारा, बलशाली राष्ट्राचा आत्मनिर्भर अर्थसंकल्प ! देवेंद्र फडणवीस यांची…

पणजी, 1 फेब्रुवारी : भारताला आत्मनिर्भरतेकडे आणि अधिक बलशाली करणारा अर्थसंकल्प मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा भविष्यातील भारताचा वेध…

धक्कादायक ! पबजी खेळासाठी १४ वर्षाच्या मुलाने केली घरातल्या सदस्यांची हत्या

लाहोर : पबजी या खेळासाठी १४ वर्षांच्या मुलाने घरातल्या सदस्यांची हत्या केली. मुलाने गोळ्या झाडून आई, भाऊ आणि दोन बहिणींची हत्या केली. हा धक्कादायक प्रकार पाकिस्तानमधील लाहोरच्या कहाना येथे घडला. मुलाला पबजी खेळाचे व्यसन लागले होते.…

विद्यार्थ्यांना भडकावून त्यांच्या भवितव्याशी खेळू नका !: नाना पटोले

मुंबई, दि. ३१ जानेवारी : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद मध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून त्यांच्या भवितव्याशी खेळणे अत्यंत चुकीचे…

बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन घ्या; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन

मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर आज हजारो विद्यार्थी जमा झाले आणि त्यांनी वर्षा गायकवाड यांच्या घराला घेराव घालत सरकारविरोधात जोरदार घोषबाजी सुरू केली. काही दिवसांपूर्वीच परीक्षा ऑफलाईनच होणार असे शिक्षणमंत्र्यांकडून…

साई संस्थानाचे विदेशी चलनाचे खाते गोठवले, “या” कायद्यानुसार खात्याचे वेळेत नुतनीकरण करण्यात न…

शिर्डी : साईसंस्थानचे विदेशी चलनाचे खाते १ जानेवारी पासुन गोठवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडील विदेशी योगदान नियमन कायद्यानुसार खात्याचे वेळेत नुतनीकरण करण्यात न आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे साई संस्थानाचे लाखो रुपये…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नॅक मूल्यांकनात 34 पॉईंटची झाली वाढ! ‘बी…

सोलापूर, दि.31- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या दुसऱ्या नॅक मूल्यांकनात 34 पॉईंटची वाढ होऊन 'बी प्लस प्लस'चा (B++) ग्रेड प्राप्त झाला आहे. पुनर्मूल्यांकनानुसार विद्यापीठास सीजीपीए 2.96 गुण प्राप्त झाले असून अल्पकालावधीत…

आगामी काळात दत्ता शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळ देईल : टोपे ; धोत्री येथील गोकुळ शुगर…

अक्कलकोट : गोकुळ परिवाराचे व्हिजन चांगले आहे. त्यामुळे आगामी काळात चेअरमन दत्ता शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून बळ दिले जाईल,  अशी ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री…

सामाजिक जाणिवेतून डॉ.भोई यांनी केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी ; अक्कलकोट येथे भोई समाज…

अक्कलकोट  : पुण्यासारख्या शहरातुन सामाजिक जाणीव व बांधिलकीतून डॉ. मिलिंद भोई यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाव्यतिरिक्त केलेले कार्य हे निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांनी…

अक्कलकोट ट्रॉमा केअर सेंटरच्या कर्मचारी भरतीचा प्रश्न एक महिन्यात मार्गी लावू ; आरोग्यमंत्री राजेश…

अक्कलकोट  : राज्य सरकार आरोग्यविषयक प्रलंबित प्रश्नांना सातत्याने प्राधान्य देत आहे या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहर व तालुक्यात निर्माण झालेला ट्रॉमा केअर सेंटरचा प्रश्न एका महिन्याच्या आत आपण मार्गी लावू आणि ते प्रत्यक्षात सुरू करण्याची…

कुरनूरला प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी; आरोग्य मंत्री टोपे यांना ग्रामपंचायतीतर्फे…

अक्कलकोट, दि.३१ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला मंजुरी मिळावी या मागणीसाठी ग्रामपंचायतीच्यावतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सरपं व्यंकट मोरे यांनी ग्रामस्थांसह निवेदन सादर केले. गोकुळ शुगरच्या…
Don`t copy text!