ध्यास विश्वसार्ह बातमीचा

परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवली, मंगळवारी ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता हजर राहण्याची…

मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठवली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात ट्विटरवर ट्विट करुन माहिती दिली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने १००…

अक्कलकोटमध्ये तारामाता उद्यानाच्या सुशोभीकरणाला अखेर प्रारंभ, पालिकेकडून १ कोटी ४९ लाखांचा निधी…

अक्कलकोट  : अक्कलकोट शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या कारंजा चौकातील तारामाता उद्यानाच्या सुशोभीकरणाला अखेर सुरुवात झाली आहे. या कामासाठी तीर्थक्षेत्र विकास निधीतून १ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या…

रासपच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बंडगर यांचा सत्कार

अक्कलकोट : राष्ट्रीय समाज पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सुनिल बंडगर यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व गटनेते आण्णाराव बाराचारी यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत सत्कार केला. यावेळी अमोल कारंडे, रायप्पा…

शाईफेक करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा,  अक्कलकोट काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

अक्कलकोट, दि.२९  :  सोलापूरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अन्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सोलापूर जिल्हा परिषदसमोरील काँग्रेस भवनासमोरील पोष्टरवर शाईफेक केल्याप्रकरणी अक्कलकोट शहर व तालुका काँग्रेसतर्फे जाहीर निषेध…

जिल्ह्यातील संपुर्ण दुष्काळी परिसराला पाणी देणे ही सरकारची प्राथमिकता – जलसंपदा व लाभक्षेत्र विकास…

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील संपुर्ण दुष्काळी परिसराला पाणी देणं हे या सरकारची प्राथमिकता आहे. जत तालुक्यासाठी स्वतंत्र योजनेचे काम सुरु केले आहे. कवठेमहाकाळ, तासगाव, खानापूर, आटपाडी या भागात ज्या गावांना आतापर्यंत पाणी पोहचू…

एका दिवसात स्वत:वरील केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकावे, केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी…

सिंधुदुर्ग: केंद्रीय लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांचा कोकणातील जन आशीर्वाद यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. त्यानिमित्ताने नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी नेहमी प्रमाणे मुख्यमंत्री…

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या गेली दीड कोटीवर; देशात…

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राची दमदार कामगिरी सुरू असून आतापर्यंत दीड कोटी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांचे संपूर्ण संरक्षण करण्यात आले आहे. दोन्ही डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या देशात…

आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात कोविड संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक निर्बंध लावण्याची केंद्राची…

मुंबई दि. २८: कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वरूपाचे निर्बंध लावण्यात यावेत अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मुख्य सचिवांना एका पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्रात…

सोलापुरातील समांतर जलवाहिनीच्या कामाचे महापालिका आयुक्त, महापौर आणि पदाधिकाऱ्यांकडून पाहणी, महापौर…

सोलापूर- सोलापूर शहराची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचे काम स्मार्ट सिटी योजना, एनटीपीसी आणि महापालिकेच्या निधीतून समांतर जलवाहिनीचे काम सुरू असून उजनी धरणावर सोलापूर महापालिका आणि उस्मानाबाद नगरपालिकेचे पंपगृह आहे. दोन्हीं पंपगृहांच्या मधोमध…

‘मॅग्नेट’ सारखे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना चांगल्या व दर्जेदार सुविधा देणार – उपमुख्यमंत्री अजित…

बारामती दि. 28 :- महाराष्ट्र शासनामार्फत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) या प्रकल्पाद्वारे राज्यात एक हजार कोटीची कृषि क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करून शेतकऱ्यांना चांगल्या व दर्जेदार सुविधा…
Don`t copy text!