ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रा. ना. पवार प्रतिष्ठानने दुर्मिळ ग्रंथसंपदा चुंगीच्या उत्कर्ष वाचनालयाकडे केली सुपूर्द

सोलापूर : सोलापुरातील कविवर्य रा.ना. पवार प्रतिष्ठानने जपून ठेवलेली दुर्मिळ ग्रंथसंपदा चुंगीच्या उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयाकडे गुरुवारी सुपूर्द केली यात उत्तमोत्तम अशा 250 दर्जेदार ग्रंथांचा समावेश आहे. कविवर्य रा. ना. पवार स्मृती…

सोलापुरातील काँग्रेस भवन समोरील सुशिलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्या बॅनरवर अज्ञात व्यक्तीने…

सोलापूर : सोलापुर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या काँग्रेस भवना समोर लावण्यात आलेल्या देशाचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा बॅनरवर आज शनिवारी सकाळी अज्ञात हल्लेखोराने शाई आणि दगडफेक फेकल्याने नव्या वादाला तोंड फुटला आहे. या…

पराभवाच्या भीतीने सरकारने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पुढे ढकलली : आ. सुभाष देशमुख यांचा…

सोलापुर :  सध्या प्रशासकाच्या आधिपत्याखाली असलेली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्याचा राज्य सरकार निर्णय अत्यंत चुकीचा आहे. सोलापूरच्या बँकेवर गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासक आहे ही बँक…

सुप्रीम कोर्टाच्या मनात ईडी व सीबीआयच्या कारवाईबाबत शंका निर्माण होतेय याचा अर्थ राजकीय लोकांवर…

मुंबई दि. २८ ऑगस्ट - सुप्रीम कोर्टाच्या मनात ईडी व सीबीआयच्या कारवाईबाबत शंका निर्माण होत असेल तर याचा अर्थ राजकीय लोकांवर सूडभावनेने कारवाई होत होती हे सत्य आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक…

अक्कलकोट विधानसभा मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर; १ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध…

अक्कलकोट  : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अक्कलकोट तहसील कार्यालयाकडून अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांचा १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाल्याची…

अक्कलकोटमधील सीसीटीव्ही कॅमेरे गणेशोत्सवापूर्वी सुरू होणार, देखभाल व दुरुस्तीचा खर्च नगरपालिका…

अक्कलकोट  : नूतन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी आणि मुख्याधिकारी सचिन पाटील  यांच्या  सहकार्यातून अक्कलकोट मधील सीसीटीव्ही कॅमेरे गणेशोत्सवापूर्वी सुरू होणार आहेत. याबाबतचा निर्णय आज अक्कलकोट नगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पोलीस…

वाडीकुरोलीच्या कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबला विजेतेपद, जिल्हा कुमार मुलींच्या खो खो स्पर्धेतील…

सोलापूर : वाडीकुरोलीच्या ( ता. पंढरपूर) कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबने जिल्हा कुमार खो खो स्पर्धेतील मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकाविले.हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात क्लबने येथील किरण स्पोर्ट्स क्लबवर २०-३ असा…

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात येणारे महत्त्वाचे सण-उत्सव साधेपणाने साजरे करुन…

पुणे, दि. 27 : राज्यातील निर्बंध कमी केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील काळात येणारे दहीहंडी, गणेशोत्सव व अन्य सर्व धर्मियांचे महत्त्वाचे सण-उत्सव साधेपणाने…

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्वांचेच एकमत!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि.२७: ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत आहे. यासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना, विविध पर्यांयाचा अभ्यास करून येत्या शुक्रवारी यावर सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी बैठक घेऊ…

राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय

मुंबई, दि. २७ :- राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे. राज्यात जुलै 2021 या महिन्यात झालेल्या…
Don`t copy text!