ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोविडच्या संभाव्य लाटेच्या मुकाबल्यासाठी राज्य शासन सज्ज; राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १३६७.६६…

मुंबई, दि. २७ – कोविड-१९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सज्ज असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य शासनाने १३६७.६६ कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. कोविड प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या या विशेष…

‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र’ भूजल व्यवस्थापनाच्या कामाला नवी ओळख, नवा आयाम देईल – उपमुख्यमंत्री…

पुणे, दि. 27 :- भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रातील तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ नवीन अत्याधुनिक प्रणाली विकसित करुन भूजल विकास व व्यवस्थापन आराखडा तयार करुन तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवतील. सामान्य जनता आणि शासन यांच्यामधील दुवा बनतील, अशी…

बॉम्बस्फोटाच्या घटनेमुळे अफगाणिस्तान हादरलं, काबुल विमानतळावरील बॉम्ब हल्ल्यात “इतक्या”…

काबूल : तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आज झालेल्या दोन मोठया बाॅम्ब स्फोटांमुळें संपूर्ण अफगाणिस्तान हादरून गेला आहे. अफगाणिस्ताचा राजधानी काबूल शहरातील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेटवर दोन भीषण स्फोट झाले. या…

मंत्रिमंडळ निर्णय

★ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्यातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा  ◆ अधिकाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास नोकरी - राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना फार…

कोरोनाच्या नावाखाली मंदिरे बंद मग दारूची दुकाने का चालू ? रासपचे सुनील बंडगर यांचा सवाल

अक्कलकोट : सरकार कोरोनाच्या नावाखाली विविध मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंद ठेवत आहे. दुसरीकडे दारू दुकाने मात्र चालू ठेवून महसूल गोळा करत आहे. हे दुटप्पी धोरण थांबवावे आणि आता मंदिरे खुली करावी,असे रासपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील…

दृश्य कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे; व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांची खंत

अक्कलकोट : संपूर्ण महाराष्ट्रात संगीताचे संस्कार आहेत.लेखनाचे वाचनाचे संस्कार झालेले आहेत पण दृश्य कलेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष झाले आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिती उंचावण्यासाठी कलेकडे पाहणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांकडे त्यांच्यात…

अक्कलकोट तालुक्यात दत्तक बालक श्रेणीवर्धन योजनेला प्रतिसाद, कमी वजनाची १ हजार १०८ बालके घेतली दत्तक

अक्कलकोट, दि.२६ : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या दत्तक बालक श्रेणीवर्धन योजनेला अक्कलकोट तालुक्यात विविध अंगणवाडी केंद्रामधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात अंगणवाडी मार्फ़त विविध सेवा देऊन बालकांचे वजन…

मंद्रूप येथे शनिवारी बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन; आ. सुभाष देशमुख, पाशा पटेल यांची उपस्थिती

सोलापूर : दक्षिण तालुक्यातील मंद्रुप येथील मळसिद्ध सांस्कृतिक भवन येथे  शनिवार,  28 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता बांबू  लागवड मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन  करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन माजी आमदार पाशा पटेल आणि कोकण बांबू ऊस विकास…

सोलापूर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या वस्तूंच्या मार्केटिंगचे प्रयत्न – जिल्हाधिकारी मिलिंद…

सोलापूर,दि.26 : आपल्या जिल्ह्यात विविध वस्तू, पदार्थ आणि फळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यातील सोलापूरची चादर, टेरी टॉवेल आणि डाळिंबाला जीआय मानांकने प्राप्त झाली आहेत. आता या उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न…

राष्ट्रकुल स्पर्धा विजेते आणि महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांचे निधन

सोलापूर - महाराष्ट्र केसरी आणि राष्ट्रकुल स्पर्धा विजेते आप्पालाल शेख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.मृत्यू समयी ते 55 वर्षाचे होते.त्यांच्या अकाली जाण्याने लाल मातीवर शोककळा पसरली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक…
Don`t copy text!