ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एकही बालक कुपोषित राहणार नाही राज्यात सॅम-मॅम बालकांसाठी धडक शोधमोहीम – महिला व बालविकास मंत्री ॲड.…

मुंबई, दि. 23 : कोरोना तसेच पावसाळ्यामुळे कुपोषण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाने नंदूरबार पॅटर्न राज्यभर राबवण्यास सुरूवात केली असून दि. ३१ ऑगस्ट पर्यंत तीव्र (मॅम) आणि अतितीव्र (सॅम) कुपोषणाच्या श्रेणीत असलेल्या…

बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी शिष्टमंडळासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

मुंबई : देशात जातीनिहाय जनगणना व्हावी ही मागणी वाढत आहे. यासंबंधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमधील सर्वपक्षीय दहा सदस्य नेत्यांच्या…

सीईओ स्वामी यांच्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत फक्त महिलांसाठी कोविड लसीकरण सत्र यशस्वी

सोलापुर :  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कोविड लसीकरण कार्यक्रमात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी राखी पौर्णिमेचे औचित्य साधून खास महिला भगिनींसाठी सोमवारी 23 ऑगस्ट रोजी विशेष लसीकरण सत्राचे जिल्हाभरात आयोजन…

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; स्वीय सहाय्यका विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आज त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे या दोघां विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सक्तवसुली संचालनालयाकडून हे आरोपपत्र सक्तवसुली…

सोलापुरात नेत्र व दंत रोग तपासणी शिबिर

सोलापूर - सोलापूर सोशल फाउंडेशन, सोलापूर डेंटल मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, सोलापूर लायन्स क्लब, सोलापूर चॅरिटेबल ट्रस्ट, ब्रिजमोहन फोफलिया नेत्रालय तसेच इंचगिरी महाराज मठ संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २१ ऑगस्ट रोजी घेण्यात…

लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड

औरंगाबाद, दिनांक 23 : कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी शासनाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. यासह प्रत्येक पात्र नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे…

जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश जगाला देऊया!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

मुंबई, दिनांक २३ : काही काळासाठी आपले सणवार, उत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण सर्वमिळून जगाला देऊ या, संयम आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केले.…

बोरगाव येथील महिलेचा विषारी सर्पदंशाने मृत्यू, हत्तरके कुटूंबावर शोककळा

अक्कलकोट : तालुक्यातील बोरगाव (दे ) येथील विठाबाई पंडित हत्तरके  (वय - ६०)  यांचे शेतात काम करत असताना विषारी सापाने डाव्या पायाच्या बोटाला चावा घेतल्याने उपचारादरम्यान त्यांचा अक्कलकोट येथे मृत्य झाला.  ही घटना शनिवार दि.२१ रोजी सायंकाळी ६…

वागदरी मतदार संघातील मुस्लिम समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध, शिरवळवाडी येथे मुस्लिम समाजाच्या…

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी जिल्हा परिषद मतदार संघातील मुस्लिम समाजाच्या विकासासाठी भरपूर निधी दिला जात असून यापुढेहीनिधी कमी पडू दिला जाणार नाही,  अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी दिली. अक्कलकोट तालुक्यातील…

देशात जातनिहाय जनगणना करायला पंतप्रधान तयार होतील – नवाब मलिक

मुंबई दि. २३ ऑगस्ट - देशातील अनेक पक्ष जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी करत असून पंतप्रधान यावर तयार होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.…
Don`t copy text!