ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महापालिकेचा थकीत मिळकत कर ऑनलाइन भरल्यास 6 टक्के सूट, पालिका आयुक्तांची ऑफर

सोलापूर,दि.२० : सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2021 - 22 यावर्षी मिळकतीकरा साठी महापालिकेमध्ये आत्तापर्यंत 47 कोटी 59 लाख इतकी रक्कम जमा झाली असून मिळकत कर भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 31 ऑगस्टपर्यंत सर्व नागरिकांनी आपले…

सिंदखेड राजा- मेहकर मार्गावर तडेगाव फाट्याजवळ डंपर उलटून अपघात; १३ मजूर ठार, मृतांची संख्न्या…

बुलढाणा : सिंदखेड राजा- मेहकर मार्गावर तडेगाव फाट्याजवळ डंपर उलटून झालेल्या अपघातात १३ मजूर ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लोखंडी सळईंनी भरलेला हा डंपर रस्त्यावर पलटी झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगीतले जात आहे. या अपघातात १२ कामगार…

अपत्य प्राप्तीसाठी मित्रानेच आपल्या मित्राच्या मुलाची गळाचिरुन केली हत्या, पुरोगामी कोल्हापूर…

कोल्हापुर : अपत्य प्राप्तीसाठी विकृत मनाच्या मित्राने आपल्या डॉक्टर मित्राच्या अवघ्या सात वर्षीय मुलाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याचा घटना कोल्हापुर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रकमध्ये घडली आहे. वरद रवींद्र पाटील वय ७, रा.…

अखेर गोपीचंद पडळकरांनी पोलीसांना चकवा देत घेतली बैलगाडी शर्यत

सांगली : भाजप आमदार पडळकर यांनी आयोजित केलेलं बैलगाडी शर्यत पोलिसांना चकवा देत आटपाडी तालुक्यातील झरे येथे आज गनिमी काव्याने घेतली. हि बैलगाडी शर्यत निश्चित स्थळा ऐवजी वाक्षेवाडी पठरावर बैलगाडी शर्यत घेण्यात आली. बैलगाडी शर्यतीला…

पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांची माहिती तात्काळ सादर करा-पालकमंत्री सतेज पाटील यांच्या…

कोल्हापूर : पूरबाधित नागरिकांना जलदगतीने आर्थिक मदत  देण्यासाठी पुरामुळे झालेल्या नुकसानीचे 100 टक्के पंचनामे तात्काळ पूर्ण करुन ही माहिती मंगळवारपर्यंत सादर करा, अशा सूचना करुन सानुग्रह अनुदानाचे वाटप सुरु झाले असून पूर बाधितांनी सहकार्य…

मराठा समाजातील युवकांसाठी नोकऱ्या, शिष्यवृत्ती, वसतिगृहे तसेच सारथी संस्थेला बळकट करण्यासाठी अनेक…

मुंबई, दि. 19 : मराठा समाजाच्या हितासाठी राज्य शासनाने केवळ गांभीर्याने विचारच केलेला नाही तर अनेक मुद्द्यांवर कार्यवाही देखील केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर भोसले समितीच्या शिफारशीनुसार सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाने पुनर्विचार याचिका…

बैलगाडी शर्यत तर होणारच, आमदार गोपीचंद पडळकर

सांगली : कोर्टाने बैलगाडी शर्यतींवर बंदी घातलेली असताना देखील भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. त्यामुळे आता पोलिसांनी पडळकरांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, यावेळी झरे परिसरात संचारबंदी लागू…

राज्यातील शाळा आणि महाविद्यालयये कधी सुरु होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले वाचा…

मुंबई :  राज्य सरकारनं शाळा सुरु करण्यासंदर्भात यापूर्वीच निर्णय घेतला होता. पण मुलांचं लसीकरण न झाल्यानं टास्क फोर्सच्या विरोधानंतर हा निर्णय तात्काळ स्थगित करण्यात आला होता. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय येत्या ४ ते…

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांची जिल्हा रुग्णालयाला भेट

नंदुरबार दि.19 : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देऊन कोविड विषयक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा…

जिल्ह्यातील विकास कामे करताना स्थानिक संस्कृती व परंपरांचे जतन करणे आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पालघर, दि. 19 :- जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती व कला देशामध्ये प्रसिद्ध आहेत. वारली चित्रकला तर जागतिकस्तरावर पोहचली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विकास कामे करताना आदिवासी संस्कृती व परंपरा यांचे जतन करून विकास कामे करावीत व नवीन…
Don`t copy text!