ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अंनिसच्या जटानिर्मुलन मोहिमेस प्रतिसाद विडी घरकुल मध्ये महिला जटामुक्त

सोलापूर : अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सोलापूर शाखेने महिलांच्या जटानिर्मुलनासाठी एक मोहिम सुरु केली त्यास चांगला प्रतिसाद मिळत असून वस्ती पातळीवरील कार्यकर्ते आता यासाठी उत्स्फूर्त पणे पुढाकार घेत आहेत. गेल्या वीस दिवसात अशी चौथी केस यशस्वी…

गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकजुटीने काम करून विकास कामे घराघरापर्यंत‍ पोहोचवा – पालकमंत्री…

सांगली : गावचा विकास साधण्यासाठी विविध विकास कामांबरोबरच आरोग्य व  शैक्षणिक सुविधा उत्तम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. क्षार जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकजुटीने काम करून…

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाची अतुलनीय कामगिरी, दिवसभरात सुमारे अकरा लाख…

मुंबई, दि.२१: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण…

आकाशवाणीचे निवेदक अभिराम सराफ यांना मातृशोक

सोलापूर, दि.२१ : सोलापूर आकाशवाणीचे निवेदक अभिराम सराफ यांच्या मातोश्री रोहिणी रविकांत सराफ यांचे काल रात्री निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या.उजनी कॉलनीतील दत्तमंदिरामध्ये त्यांनी १८ वर्ष दत्तसेवा केली.त्यांचे भजनी मंडळाचे…

खा.संभाजी राजेंच्या आडून भाजपचा ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न!: अशोक चव्हाण

मुंबई : आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेवरून संसदेत भारतीय जनता पक्ष उघडा पडला असून, मराठा समाजाला वस्तुस्थिती लक्षात आली आहे. त्यामुळे खा. संभाजी राजे यांच्या आडून भाजप 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न करीत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा…

शांघाय येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची राज्यातील युवक-युवतींना संधी…

मुंबई, दि. 20 : शांघाय (चीन) येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची राज्यातील उमेदवारांना संधी उपलब्ध झाली असून या स्पर्धेमध्ये निवडीसाठी जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येत असल्याची माहिती…

‘संजीवन वन उद्यान’ ऑक्सिजन पार्क म्हणून नावारूपाला येईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि.20: पुणे महानगरपालिका व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात येणारे 'संजीवन वन उद्यान' ऑक्सिजन पार्क म्हणून नावारूपाला येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. पुणे महानगर परिसरात…

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी लसीकरणच एकमेव पर्याय – मुख्यमंत्री

नागपूर, दि. 20:  कोरोनावर सध्या प्रभावी औषध नसल्यामुळे लस ही ढाल म्हणून काम करीत आहे. येत्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण आवश्यक असून कोरोनावर मात करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे प्रतिपादन…

एकमेकांच्या सहकार्याने राज्यातील जनतेसाठी काम करू; विकासकामात कोणताही अडथळा येऊ देणार नाही –…

नागपूर, दि. 20:  राज्य शासनाच्या वतीने विकासकामासाठी आवश्यक ते सहकार्य केंद्र शासनाला करण्यात येईल. विकासाच्या प्रत्येक पावलावर एकमेकांसोबत राहून राज्यातील जनतेसाठी काम करू, हे करताना जनतेचे हित आणि राज्याच्या विकासाआड कुणालाही येऊ देणार…

महाराष्ट्रातील ४१३ माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती मंजूर

पुणे दि. 20 :- केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या मार्फत इयत्ता 12 वी व पदवी उत्तीर्ण होऊन व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या भारतातील ५ हजार ५०० माजी सैनिकांच्या पाल्यांना दरवर्षी पंतप्रधान शिष्यवृत्ती दिली जाते. सन…
Don`t copy text!