---Advertisement---

आकाशवाणीचे निवेदक अभिराम सराफ यांना मातृशोक

Follow Us:
---Advertisement---

 

सोलापूर, दि.२१ : सोलापूर आकाशवाणीचे निवेदक अभिराम सराफ यांच्या मातोश्री रोहिणी रविकांत सराफ यांचे काल रात्री निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या.उजनी कॉलनीतील दत्तमंदिरामध्ये त्यांनी १८ वर्ष दत्तसेवा केली.त्यांचे भजनी मंडळाचे अनेक कार्यक्रम झाले होते. त्या अतिशय मनमिळावू स्वभावाच्या आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्यावर सोलापुरातल्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री १० वाजून ५० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी ,सून, नातवंडे असा परिवार आहे. मोदी स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!