ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गौरवशाली परंपरा असणाऱ्या औसा शहराच्या उज्ज्वल भविष्यासासाठी सर्वतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री अजित…

मुंबई, दि. १९ : औसा शहराचा इतिहास समृद्ध, गौरवशाली आहेच, परंतु औसाचे भविष्य अधिक उज्ज्वल, समृद्ध आणि गौरवशाली करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. राज्याचा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री म्हणून औसावासियांच्या प्रत्येक प्रयत्नाला माझी साथ,…

राज्याचे लोकायुक्त म्हणून निवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांचा शपथविधी

मुंबई, दि. १९:- न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांचा आज सकाळी राजभवन येथे राज्याचे लोकायुक्त म्हणून शपथविधी झाला. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित…

“उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उध्वस्त करायला निघाले आहेत.” : नारायण राणे

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आज गुरुवारी सकाळी ११ वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले. तेथून त्यांनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनआशीर्वाद यात्रेचा…

‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’

राज्य शासनाने पीक पेरणी बाबतची माहिती गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: भ्रमणध्वनीवरील ॲपद्वारा उपलब्ध करून देण्याबाबतचा ‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रम टाटा ट्रस्टने विकसित केलेल्या आज्ञावलीचा वापर करून येत्या 15 ऑगस्टपासून…

न्यायपालिकेची स्वतंत्रता धोक्यात घालण्याचे काम कोणाच्या इशाऱ्यावर? लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी…

मुंबई : लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी लोकशाहीचे चारही स्तंभ मजबूत राहिले पाहिजेत, त्यालाच धक्का पोहचवण्याचे काम होत आहे ही चिंतेची बाब असून असे प्रकार थांबले पाहिजेत असे नाना पटोले म्हणाले. लोकशाही व्यवस्थेत न्यायपालिकेला अत्यंत महत्वाचे व…

तांत्रिक प्रशालेत प्रवेशासाठी 25 ऑगस्टपर्यंत अर्ज उपलब्ध, 11 वी विज्ञानसाठी प्रवेश

सोलापूर, दि.18: येथील महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला (नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूल) मध्ये चालू शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी इयत्ता 11वी विज्ञान शाखेसाठी (द्विलक्षी) प्रवेश देणे सुरु आहेत. 18 ते 25 ऑगस्ट 2021 या कालावधीत अर्ज विक्री सुरू…

दक्षिण सोलापूर तालुक्यातील 10 गावांचे होणार ड्रोनद्वारे भूमापन, उपअधीक्षक भूमी अभिलेख गिडमणी यांची…

सोलापूर, दि. 18 : गावांच्या जागेतील शेत जमिनी सोडून (महानगरपालिका/नगरपालिका/नगर पंचायत यापूर्वी गावठाण भूमापन झालेल्या गावांचे क्षेत्र वगळून) गावठाणातील जमिनींचे (मिळकतीचे) ड्रोनद्वारे भूमापन (मोजणी) करण्यात येणार आहे. सर्व्हे ऑफ इंडिया,…

बारामती येथे सरपंचांच्या निवासी क्षमता बांधणी प्रशिक्षण सुरुवात, गोगावच्या सरपंच वनिता सुरवसे यांचा…

अक्कलकोट, दि.१८ : नव्याने निवडून आलेल्या सरपंचांना कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे चार दिवसीय निवासी क्षमता बांधणी प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. हे शिबीर तीन दिवस चालणार आहे. या शिबिरातून सरपंचांना विविध योजनांची माहिती मिळणार आहे.…

रासपच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सुनील बंडगर यांची निवड

अक्कलकोट, दि.१८ : राष्ट्रीय समाज पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अक्कलकोटचे सुनील बंडगर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या आदेशानुसार पश्चिम महाराष्ट्र प्रभारी माऊली…

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, खबरदारी घ्या – कोरोना विरोधी लढ्यात सर्वांचेच सहकार्य…

मुंबई, दि. १८ : -  राज्यातून कोविडची लाट संपलेली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून संसर्ग एका मर्यादेच्या पलीकडे वाढू दिला नाही. यामध्ये ज्याप्रमाणे आपले डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स यांचे यश…
Don`t copy text!