ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सर्वसामान्यांना घरांचा लाभ मिळवून देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा –…

मुंबई दि.17 : कोरोना महामारीच्या संकटकाळात गृहनिर्माण विभागातर्फे बांधकाम व्यावसायिकांना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत.त्याचा उपयोग करून राज्यातील गोरगरिबांना घरांचा लाभ देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा,शासनास सहकार्य करावे.…

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली सांत्वन पर भेट

सोलापूर - माजी आमदार शेकपाचे जेष्ठ नेते गणपतराव (आबा) देशमुख यांच्या सांगोला येथील निवासस्थानी माजी मुख्यमंत्री विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांत्वन पर भेट त्यांच्या कुटुंबाची घेतली. यावेळी माजी आमदार शेकपाचे जेष्ठ नेते गणपतराव…

“या” दिवशी रंगणार भारत-पाक संघात पहिला T-20 सामना, वेळापत्रक जाहीर

मुंबई : आयसीसीने नुकतेच टी-20 विर्ल्ड कप 2021 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. 17 ऑक्टोंबरला ओमान आणि पापुआ न्युगिनी या दोन देशात पहिला सामना होणार आहे. दुसरा सामना स्कॉटलँड आणि बांग्लादेश यांच्यात होणार आहे. तर 24 ऑक्टोंबरला भारत आणि…

अफगाणिस्तान संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मांडली अमेरिकेची भूमिका

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तानवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अफगाणिस्तानमधून सैनिकांच्या माघारीच्या निर्णयावर आपण अजूनही ठाम असल्याचं बायडन यांनी म्हटलं आहे.…

अक्कलकोट तालुक्यात स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा,कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा…

अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट शहर आणि तालुक्‍यात देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय अक्कलकोट तहसील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला प्रांताधिकारी सुप्रिया डांगे यांची उपस्थिती…

काँग्रेस महिला विभागाच्या अध्यक्ष सुष्मिता देव यांनी सोडला कॉंग्रेसचा हात, तृणमुल कॉंग्रेसमध्ये केला…

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी खासदार आणि महिला काँग्रेस विभागाच्या अध्यक्ष सुष्मिता देव यांनी काँग्रेसचा हात सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी तृणमूलचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाचा…

कामती पोलीस स्टेशन इमारतीचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

सोलापूर, दि १६: मोहोळ तालुक्यातील कामती येथील नवीन पोलीस स्टेशन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी आमदार यशवंत माने, समाधान आवताडे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार राजन पाटील,…

आर.आर. आबांसारखा सहकारी, मित्र सोबत नसल्याचं दु:ख कायमच राहील – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई,दि.१६ : “महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्वं, माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील आबांना जयंतीदिनी भावपूर्ण आदरांजली. ग्रामीण विकासाची आस, तंटामुक्त समाजाचा ध्यास घेऊन आर. आर. आबांनी राबवलेलं प्रत्येक अभियान लोकचळवळ बनलं. पारदर्शक,…

मूल्याधिष्ठित पत्रकारितेची गरज : सुनिल शिनखेडे,देऋब्राच्या ल.गो. काकडे स्मृती पत्रकार पुरस्काराचे…

सोलापूर (प्रतिनिधी) - पत्रकारितेमध्ये व्यवसायिकपणा आलेला असला तरीही विचारांशी फारकत न घेता मूल्याधिष्ठित पत्रकारितेची आज गरज आहे. अशीच पत्रकारिता ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी करत आहेत, असे प्रतिपादन आकाशवाणी सोलापूर केंद्राचे…

१८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा-महाविद्यालयाचे ओळखपत्र…

मुंबई, दि.१६: राज्यातील १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे. कोरोना निर्बंधासाठी असलेल्या ब्रेक द चेन अंतर्गत मार्गदर्शक सूचनांमध्ये…
Don`t copy text!