ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. ५ : राज्यातील शेकडो लोककलावंत, लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांना कोविड आर्थिक संकटाला मोठे तोंड द्यावे लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत एक बैठक पार पडली…

अमरावतीच्या धर्तीवर राज्यभरात ‘वात्सल्य’ उपक्रम राबवणार – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती…

मुंबई, दि. 5: कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी आणि विधवा झालेल्या महिलांसाठी अमरावती जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर ‘वात्सल्य’ हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये निराधार मुले आणि महिलांच्या पुनर्वसनासाठी विविध विभागांच्या योजनांची…

अर्थचक्र पूर्ववत होण्यासाठी सर्व रेल्वे पूर्ववत सुरु कराव्यात- खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

सोलापूर : देशात सध्या अनलॉक प्रक्रिया सुरु असल्याने विशेष रेल्वेचा दर्जा रद्द करून सर्व रेल्वे पूर्ववत सुरु कराव्यात. अर्थचक्र सुरळीत होण्यासाठी व प्रवाश्यांच्या सोयीसाठी सर्व रेल्वे सुरु व्हाव्यात. तसेच सोलापुरात बुलेट ट्रेनला थांबा…

दुधनीतील शांतलींगेश्वर उद्यानाची दूरवस्था, नरगपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

गुरुशांत माशाळ दुधनी : अरे कुठे नेवून ठेवलाय बगीचा माझा? म्हणण्याची वेळ शहरातील बालगोपाळांवर आली आहे. भाजीपाला मार्केट येथील श्री शांतलिंगेश्वर उद्यानाची मोठी दुरावस्था झाली आहे. उद्यानामध्ये कचरा टाकण्याची कचरा कुंडी, डुकरे, म्हैस…

चप्‍पळगाव मतदारसंघात उमेश पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा;  मतदारसंघावर मातब्बर…

मारुती बावडे अक्कलकोट : चपळगाव येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या जनता दरबार कार्यक्रमानंतर चपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघात उद्योजक उमेश पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा जोरदार रंगली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचा विचार…

ऑलिम्पिक 2020! चक दे इंडिया, हॉकीत ४१ वर्षानंतर भारताने जिंकले ब्रॉंझ पदक, जर्मनीवर दणदणीत विजय

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारती पुरुष हॉकी संघाने इतिहास घडवत तब्बल 41 वर्षापसुनचा पदकाचा दुष्काळ अखेर संपवला आहे. कास्य पदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने 5-4 अशा फरकाने जिंकला. भारताने जर्मनीचा पराभव करून देशाला ऐतिहासिक असा विजय…

मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी ५० टक्के मर्यादाही शिथिल करा! – मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ…

मुंबई, दि. ४ : एसईबीसी जाहीर करण्याचे केवळ अधिकार राज्यांना बहाल करून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार नाही. मराठा आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्के मर्यादाही शिथिल करावी, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा…

नगरपालिका प्रशासनाकडून अक्कलकोट शहरांमध्ये पुन्हा कोरोना चाचणी, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची धर…

अक्कलकोट, दि.४ : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार अक्कलकोट शहरामध्ये पुन्हा एकदा विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आज एकूण २१८ जणांची तपासणी करण्यात आली. एमएसईबी बायपास चौकापासून याची सुरुवात करण्यात…

गजानन महाराज संस्थानाचे शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांना शोक

मुंबई, दि. 4 : - शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानाचे विश्वस्त, व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. श्रद्धा आणि कर्मयोगाचे मूर्तीमंत रुप काळाने हिरावून नेले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिक्कीमचे मुख्यमंत्री तमांग यांनी घेतली सदिच्छा भेट

मुंबई, दि. 4 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी येथे सदिच्छा भेट घेतली. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या भेटीत मुख्यमंत्री श्री. तमांग यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या समवेत पर्यटनासह…
Don`t copy text!